Majhi kanya Yojna : तुम्हाला जर फक्त मुली असतील तर मिळतील 50 हजार रुपये तात्काळ अशाप्रकारे करा अर्ज.

Last Updated on March 3, 2023 by Jyoti S.

Majhi kanya Yojna

Majhi kanya Yojna : मित्रांनो आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत तो महत्त्वपूर्ण विषय म्हणजे सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे आणि या योजनेची माहिती आपल्या बरेचश्या मित्रांना नाही. या योजनेच्या मदतीने मुलींच्या जन्माच्या प्रमाणामध्ये वाढ व्हावी आणि समाजामधील मुलगा आणि मुलगी हा जो भेदभाव आहे तो कायमस्वरूपी मिटला जावा तसेच मुलींना व्यवस्तीत रित्या शिक्षण हि मिळावं, यासाठी सरकारने माझी कन्या भाग्यश्री(Majhi kanya Yojna) ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना सुरू केली आहे. आणि ह्या योजनेअंतर्गत तुमच्या घरामध्ये एक मुलगी असेल किंवा तुम्हाला स्वतःलाच एक मुलगी असेल तर आता तुमाला सरकारद्वारे 50 हजार रुपये मिळू शकणार आहेत.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

ही योजना आपल्या सरकारने 17 ऑगस्ट 2017 या दिवशी पासून सुरू केली आहे. या योजनेच्या मदतीने आता आपल्या सर्वांच्याच घरातील मुलींना लाभ मिळणार आहे. तसेच जर आता आपल्या घरात एक मुलगी असेल तर आपल्याला सुद्धा पन्नास हजार रुपये मिळू शकतात आणि जर दोन मुली असतील तर प्रत्येकी 25 हजार रुपये हे अश्या पद्धतीने वाटणी करून पैसे मिळणार आहेत.

तसेच मित्रांनो आपल्या या योजनेमध्ये(Majhi kanya Yojna) काही अटी देखील आहेत ते तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून समजेलच. शासन निर्णयामध्ये आणि अर्जाचा नमुन्यामध्ये तुम्हाला या सर्व अति शर्ती पाहायला मिळणारच आहेत. मित्रांनो या योजनेची माहिती आपल्याला नसल्यामुळे खूप आपले मित्र या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत त्याचमुळे आम्ही या पोस्टद्वारे अशाच आपल्या मित्रांना माहिती देत आहोत.

हेही वाचा : Farmer Schema: शेतमालाचे भाव कोसळले, तरी ‘नो टेन्शन’, सरकारच्या ‘या’ योजनेतून होईल मोठा फायदा..

तर मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या काय अटी आहेत आणि यासाठी काय पात्रता आहे तसेच या योजनेचा अर्ज कुठे आणि कसा करायचा याची संपूर्ण माहिती देखील पाहणार आहोत.मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये (Majhi kanya Yojna)लाभ घेण्यासाठी मुलीचे वय १८ वर्ष असायला पाहिजे . आणि तुम्हाला जर एक मुलगी असेल तर तिचे वय हे कमीत कमी 18 वर्षे असायला पाहिजे तरच तुमाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तिला पन्नास हजार रुपये सुद्धा भेटणार आहेत आणि जर कुणाला दोन मुली असतील तर त्यापैकी प्रत्येकीला 25-25 हजार रुपये असे विभाजन करून मिळणार आहे.

Majhi kanya Yojna तुम्हाला जर फक्त मुली असतील तर मिळतील 50 हजार रुपये तात्काळ अशाप्रकारे करा अर्ज. 1 Taluka Post | Marathi News

जर ह्या योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्जाचा नमुना डाऊनलोड करून अर्ज करू शकता .

माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लिक करा.

या सरकारच्या माझी कन्या भाग्यश्री या योजनेमधून एकच उद्देश आहे की मुलगी शिकली पाहिजे आणि त्यांच्यामधील जो मुला आणि मुलीचा भेदभाव आहे तो कायमस्वरूपी बंद व्हायला हवा असा हेतू आहे.तर मित्रांनो आपल्याला जर ह्या योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्जाचा नमुना डाऊनलोड करून अर्ज करू शकता . तसेच हा अर्जाचा नमुना तुम्ही डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही जवळच्या सरकारी दवाखान्यांमध्ये जाऊन माहिती मिळवू शकतात. त्यामुळे कृपया करून जवळच्या गावातील सरकारी दवाखान्यांमध्ये पुढील माहिती घेण्यासाठी तुम्ही जरूर जा आणि या शासनाच्या माझी कन्या भाग्यश्री योजना ह्या योजनेचा फायदा जरूर घ्या. आम्हाला असे वाटते कि आपला कुठलाच मित्र हा या योजनेपासून वंचित राहायला नकोय, तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर तुम्ही क्लिक करा आणि अर्ज सबमिट करा.हेही वाचा : Government Grants: गाय-म्हैस खरेदीसाठी मिळणार सरकारी अनुदान, ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाईन अर्ज..!

image 6 Taluka Post | Marathi News

Comments are closed.