
Last Updated on December 5, 2022 by Jyoti S.
हवामान खाते: ??? आज 4 डिसेंबर 2022 आज नाशिक जिल्हात एक दोन ठिकाणी हलका पाऊस झाला पण नुकसान कारक कुठे ही नाही झाला आपण पूर्वी च्या sms मध्ये संगितले नुसार 4 आणि 5 डिसेंबर ला नाशिक मध्ये अधिक ढगाळ वातावरण राहिल त्यानुसार आज आणि उद्या अधिक ढगाळ वातावरण आहे दक्षिणेकडून विरळ असे बाष्प युक्त धग remenent भरटलेले ढग आज नाशिक नगर असे येणार हे satelite animation नुसार उद्याही खूप ढग राहतील मात्र पाऊस नाही काळजी नसावी कुठे झाला तर हलकी सर येऊ शकते आज काही ठिकाणी झाला कारण तेवढी intensity नाही त्यात मोठा पाऊस येईल अशी आज आपण 12 तारखे नंतर वातावरण कसे राहील ते बघू??
??? येणारे चक्राकार वादळ cyclonic strome बद्दल आपण 10 दिवसा पूर्वी संगितले होते ते बंगाल च्या समुद्रात formation enter झालेले आहेत त्याचा परिणाम हा नाशिक वर अधिक होणार नाही आहे 13 आणि 14 नोव्हेंबर ला 2 ते 3 mm पाऊस ECMWF हे मॉडेल दाखवत आहे तरी नुकसानकारक असा पाऊस नाही GFS आणि iCON आणि GEM हे 3 मॉडेल नाशिक जिल्ह्यात 12 ते 15 पाऊस आजही दाखवत नाही आहे नाशिक जिल्ह्यात त्यामुळे उगाच घाबरून जाऊ नये सध्या सोशल मीडियावर गारपीठ होणार धो धो पाऊस होणार असे sms व्हिडिओ फिरत आहे असे काही होणार नाही.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

आज मितीला ECMWF हे मॉडेल गुजरात आणि इंदोर पर्यंत त्या कमी दाब क्षेत्रा चे अवशेष पाऊस पडेल असे दाखवत आहे तरी पण नाशिक वर अती नुकसानकारक पाऊस नसणार आहे आज इतकेच सांगतो कारण ज्यावेळी सर्व मॉडेल indicate करतात की पाऊस येणार तेव्हा पावसाची intensity ही खूप असते पण आज परिस्तिथी तशी नाही आहे सर्वच मॉडेल पाऊस दाखवत नाही त्यामुळे नाशिक करानी घाबरून जाऊ नये आपल्या कडे अजून 8 दिवस आहे त्यामुळे सर्वच मॉडेल जर नाशिक जिल्हा मधे पाऊस दाखवत असतील तर लगेच 2 दिवसात message दिला जाईल कारण काही प्लॉट flowring मध्ये आहे जर पाऊस खरच येणार असला तर तुम्हाला सेटिंग स्प्रे टाकता येईल जर ?घडाणा पेपर लावणार असेन तर थांबून घ्या 2 दिवस काही बदल झाला तर आपण सतत लक्ष ठेऊन राहू कारण अंतर खूप आहे
अजून बंगाल च्य उपसागरातील त्याचा ट्रॅक हा कोणत्या मार्गाने ट्रॅव्हल करेल यात मॉडेल चे एकमत नाही LoW प्रेशर चे ते पुढील 3 दिवसात किंवा intensity ने पुढे वाटचाल करते त्यावर सर्व अवलंबून असणार आहे त्यामुळे काळजी नसावी नाशिक करानो नुकसान कारक पाऊस पडणार नाहीआणि तसे असेन sms दिला जाईल.
Comments are closed.