Last Updated on January 15, 2023 by Jyoti S.
Soyabean Rate Today : सोयाबीनच्या दरात मोठी वाढ!!
Table of Contents
सोयाबीनच्या दरात आज वाढ; कमाल दर 6000 रुपयांपर्यंत जात आहे
आवक बाजार समितीत आज सोयाबीनच्या दरानुसार सोयाबीनचा आजचा सर्वाधिक दर 5811 रुपये आहे.
? ?महाराष्ट्रातील आजचे प्रमुख सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा??
हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाला असून या बाजार समितीत सोयाबीनची 19333 क्विंटल आवक (सोयाबीनचा आजचा दर) किमान भाव 4952, कमाल भाव 5811 व सर्वसाधारण भाव 5500 इतका आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतही येथे सर्वाधिक आवक झाली आहे.