Last Updated on December 14, 2022 by Taluka Post
Taluka Post Important news: दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
▪️ सीमा प्रश्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक
▪️ Gold Rate Today
सोने – 54,880 रुपये प्रति तोळा
चांदी – 71,000 रुपये प्रति किलो
▪️ SC Hearing on Governor: राज्यपाल नियुक्त आमदारांच्या याचिकेवर 7 फेब्रुवारीपर्यंत नियुक्तीला स्थगिती
▪️ Share Market
सेन्सेक्स – 62,677.91 (+ 144.61)
निफ्टी – 18,660.30 (+ 52.30)
▪️ दहावी-बारावी परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी 50 रुपयांऐवजी आता 25 रुपये शुल्क; विद्यार्थी, पालकांच्या विरोधानंतर बोर्डाचा निर्णय
▪️ महाराष्ट्रात पुन्हा होणार सिंहगर्जना ! झी मराठीवर लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास उलगडणार
▪️ IND vs BAN Test: पहिल्या दिवशी भारताची धावसंख्या 278/6 वर, श्रेयस अय्यर 82 धावांसह क्रिजवर
हेही वाचा: Indian oil Job: इंडियन ऑईलमध्ये 1760 जागांसाठी भरती, ‘असा’ करा अर्ज..