Tractor Subsidy List 2023 : या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अडीच लाख रुपये मिळतील. नाशिकसह ३३ जिल्ह्यांची लाभार्थी यादी आली आहे, यादीत तुमचे नाव तपासा.

Last Updated on February 12, 2023 by Jyoti S.

Tractor Subsidy List 2023

ट्रॅक्टर अनुदान यादी(Tractor Subsidy List 2023): नमस्कार शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर अनुदान मिळविण्यासाठी अर्ज केले होते. सर्व शेतकऱ्यांनी महाडीबीटी या अधिकृत सरकारी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केले होते. त्याचबरोबर आता महाडीबीटीने शेतकऱ्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर केली आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

तुम्हालाही महाडीबीटी योजनेद्वारे घोषित केलेल्या यादीत तुमचे नाव पाहायचे असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व जिल्ह्यांची नावे दिसतील. त्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा सिलेक्ट कराल त्यानंतर तुम्हाला दिसणार्‍या यादीत नाव दिसेल Tractor Subsidy List

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा


शासनाच्या अधिकृत पोर्टल महाडीबीटीवर अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यापैकी दोन लाख शेतकऱ्यांची पहिली लॉटरी काढण्यात आली आहे. आणि महाडीबीटी अंतर्गत निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची. अशा शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात आले आहेत.

किसान मित्र महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना नावाचा पर्याय आहे. त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या सर्व योजना पाहता येतील. शेतकऱ्याला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतो. महा-डीबीटी पोर्टलचा सर्वात मोठा उद्देश म्हणजे एकाच पोर्टलवरून सर्व योजनांची माहिती देणे तसेच शेतकऱ्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देणे Tractor Subsidy List

महाडीबीटी लाभार्थी निवड झालेल्या शेतकऱ्यांची

यादी येथे क्लिक करून पहा

हे सुद्धा वाचलात का?

आता तुम्हाला अन्नधान्याच्या बदल्यात वर्षाला ३६,००० रुपये मिळतील