कचरा विल्हेवाटीवर लवकरच उपयोगकर्ता शुल्क

Last Updated on November 22, 2022 by Taluka Post

घंटागाडीच्या नवीन ठेक्याची प्रक्रिया सुरू होताच येणार प्रस्ताव

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ अभियानातील मार्गदर्शक सूचनांनुसार नाशिककरांना कचऱ्याच्या विल्हेवाटीपोटी प्रशास यूजर चार्जेस अर्थात उपयोगकता शुल्क स्थानि भरावा लागणार आहे. शहरातील केरकचरा संकलनासाठी घंटागाडीच्या नवीन ठेक्याची प्रक्रिया सुरळीत झाल्यानंतर यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाकडून महासभेपुढे जाण्याची शक्यता असून, प्रशासकीय केंद्र त्यावर अंमलबजावणी होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने वंत शहरात 2016 मध्ये महापालिकांसाठी तयार केलेल्या आहेत. उपविधीत उपयोगकर्ता शुल्क वसुलीची तरतूद करण्यासाठी अंतर्भूत करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणावर होणारा खर्च नाशिककरांवर उपयोगकर्ता शुल्क लागू करण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. गत पाच वर्षांकरिता घंटागाडीसाठी -176 रविनिमय कोटींचे कंत्राट देण्यात आले होते. या ठेक्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर महापालिकेने नव्याने विरो का स्पष्ट मंजूर केलेल्या ठेक्याच्या खर्चात दुपटीने निवड शहर वाढ झाली आहे. अर्थात नवीन ठेक्यासाठी लोक नावाहन 354 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

घनकचराव्यवस्थापनावरील हा वाढता खर्च भागविण्यासाठी नागरिकांकडून उपयोगकर्ता शुल्क वसूल करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. घंटागाडीच्या नवीन ठेक्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर पुढील वर्षी जानेवारीत हा प्रस्ताव प्रशासनाकडून महासभेवर आणला जाण्याची शक्यता आहे. हेही वाचा:शिवरायांविरोधातील राज्यपालांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी जोरदार आक्रमक, धोतर सोडण्याचे अनोखे आंदोलन