Weather Update : कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळेल, पाच दिवस हवामान खात्याचा अंदाज; ‘या’ भागात पावसाचा इशारा

Last Updated on January 20, 2023 by Jyoti S.

Weather Update : भारतीय हवामान विभाग (IMD) ने उत्तर भारतीयांसाठी एक दिलासा देणारी बातमी दिली आहे. उत्तर भारतात पुढील पाच दिवस नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळणार आहे.

Weather Update News : गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात थंडीची लाट पसरली आहे. विशेषतः उत्तर भारतात थंडीचा प्रकोप अधिक आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरवासीयांनी ठिकठिकाणी शेकोटी पेटवली आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

त्याचप्रमाणे भारतीय हवामान खात्याने (IMD) उत्तर भारतीयांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. पुढील पाच दिवस उत्तर भारतातील थंडीपासून(Weather Update) नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, यादरम्यान अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

??‘या’ भागात पावसाची शक्यता??

हेही वाचा: weather forecast : सावधान! 12 राज्यांत हलका पाऊस, 7 राज्यांत थंडीची लाट.

Comments are closed.