
Last Updated on January 12, 2023 by Jyoti S.
2100 Country updates : घटता जननदर आणि वाढत्या सरासरी
Table of Contents
एक काळ होताचाच देशांना आपल्या देशाच्या वाढत्या लोकसंख्येबद्दल(2100 Country updates) चिंता वाटत होती, त्यात अर्थात दोनचा क्रमांक होत गेल्या काही वर्षात मात्र परिस्थिती अक्षरशः उलट झाली आहे आणि अनेक देशातील लोकसंख्या कमी होते आहे.
तरुणांच्या घटत्या संख्येचा(Country updates) प्रश्न त्या देशापुढील समस्या आणखी वाढवतो आहे. आपल्या देशाची त्याही तरुणांची संख्या कशी वाढवायची, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. येत्या ७८ वर्षांत म्हणजे सन २००० पर्यंत काही देशाची लोकसंख्या निम्म्यापेक्षा जास्त तर काही देशांची लोकसंख्या जवळपास निम्म्यान कमी होणार आहे.

यात सगळ्यात पहिला क्रमांक लागतो तो दक्षिण कोरियाचा(South Korea). सन २१०० पर्यंत या देशाची लोकसंख्या ५३ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Green grass : रंगाची फवारणी करून गवत बनविले हिरवे
दुसऱ्या आणि तिसया क्रमांकावर आहेत युक्रेन(Ukraine) आणि चीन(china) तेथील लोकसंख्या(2100 Country updates) अनुक्रमे ४९ आणि ४६ टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे. त्याचा फटका या देशाच्या अर्थव्यवस्थांनाही बसेल.