Last Updated on January 4, 2023 by Jyoti S.
Changes in cricket : तंत्रज्ञानामुळे क्रिकेटमध्ये अनपेक्षित बदल होतील
Changes in cricket
मेलबोर्न नवे तंत्रज्ञान आणि त्यातही आर्टिफिशियल(Artificial) इंटेलिजन्सच्या परामुळे भविष्यात क्रिकेट(तंत्रज्ञानामुळे क्रिकेटमध्ये अनपेक्षित बदल होतील) अनपेक्षित बनेल. भविष्यात सराव आणि सामन्यांमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची पद्धत बदलेल, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी महान खेळाडू यांनी व्यक्त केले आहे.
सिडनी मॉर्निंग हेराल्डशी(with the Sydney Morning Herald) बोलताना माजी कर्णधार पेल म्हणाले डोन रोबोट एआय हरिअॅलिटी या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये साधारण होतील. यामुळे तंत्रज्ञानाच्या मोठया प्रमाणावर उपयोगामुळे क्रिकेट अस्थिर आणि अनपेक्षितही होऊ शकते हाँक-आय,
हॉट स्पॉट आणि स्निको तंत्रामुळे खेळावर परिणाम झाला आहे. निर्णयात पारदर्शीपणा आणण्यास मदत झाली याच्या वापरामुळे पंच काम स्पष्ट होणार आहे.
“खेळात ड्रोन आणि रोबोटचा वापर होत राहील ड्रोन मैदानावर विश्लेषण करतील. रोबोटचा(Changes in cricket) उपयोग सरावात नव्हे, तर प्रतिस्पर्धी गोलंदाज आणि फलंदाजांचे कौशल्य आणि खेळातील विविधता जानून घेण्यास उपयुक्त ठरेल व्हच्र्युअल रिअॅलिटीमुळे खेळाडू मैदानावर न उतरताच स्वतः थे। कौशल्य सुधारण्यासाठी आभासी वातावरण निर्मिती करू शकतील.
हेही वाचा: Modi Tweet: नरेंद्र मोदी यांनी ऋषभ पंत बद्दल खंत व्यक्त करत…
टी-२०(T-20) क्रिकेटने तंत्रज्ञानाचा वापर वेगवान बनविला. खेळाडूंच्या(Changes in cricket ) कामगिरीचे व्यापक विश्लेषण होत आहे. आयपीएलमध्ये सुरुवातीपासूनच तंत्रज्ञानाचा वापर होत असून या गोष्टी कसोटीत वापरल्यास पाच दिवसांचा खेळ · अधिक रोमांचक बनेल. हे चित्र भीतिदायक असले तरीही खेळ प्रासंगिक रहावा यासाठी बदल आवश्यक आहेत.