cricket viral video : क्रिकेट खेळताना रोनाल्डो घुसला अंगात; तरूणाचा बॉन्ड्रीवर अफलातून कॅच, Video होतोय आता Viral

Last Updated on February 14, 2023 by Jyoti S.

cricket viral video

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत(cricket viral video) आहेत. सध्या एका क्रिकेट सामन्यातील झेलचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तो सध्या चर्चेत आहे. क्रिकेटचा देव मानला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या तरुणाचा झेल पाहून तुम्हीही बघतच राहाल.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


हा व्हिडिओ गावातील क्रिकेट(cricket viral video) लीगचा आहे. फलंदाजाने चेंडू मारल्यानंतर क्षेत्ररक्षकाने तो झेलण्यासाठी सीमारेषेवर उडी मारली पण त्याचा तोल गेला. त्यानंतर त्याने चेंडू वर उचलला पण तो सीमारेषेबाहेर गेला. त्यानंतर त्याने उडी मारून चेंडू पायाने वरच्या दिशेने आदळला आणि चेंडू दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने पकडला. क्रिकेट खेळताना रोनाल्डो या तरुणाच्या अंगात शिरल्याची प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिली.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा


दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून भरभरून प्रेम मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवतात.

हेसुद्धा वाचलात का?

2023 WPL Auction : स्मृती मानधना RCB च्या संघात; तब्बल ‘इतक्या’ कोटींची लागली बोली बघा

Comments are closed.