Suryakumar Smriti: सूर्या, स्मृती सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूच्या शर्यतीत

Last Updated on December 30, 2022 by Jyoti S.

Suryakumar Smriti : सूर्या, स्मृती सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूच्या शर्यतीत

दुबई(Suryakumar Smriti) : भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव(suryakumar yadav) आणि स्मृती(smriti) मानधना यांना क्रमशः पुरुष आणि महिला टी-२० क्रिकेटर ऑफ द इयर २०२२ साठी गुरुवारी नामांकन मिळाले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या नामांकित पुरुष खेळाडूंच्या यादीत सूर्यकुमार यादवसह झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, इंग्लंडचा सॅम करन पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान यांचाही समावेश आहे.

आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महिला गटात मानधनाशिवाय पाकिस्तानची गोलंदाज अष्टपैलू खेळाडू निदा दार, न्यूझीलंडची सोफी डिव्हाईन आणि ऑस्ट्रेलियाची(Suryakumar Smriti) ताहलिया मॅकग्रा यांना स्थान मिळाले. सूर्यकुमारने यावर्षी ३१ सामन्यांत ४६.५६ च्या सरासरीने आणि १८७.४३ च्या स्ट्राइक रेटने ११६४ धावा केल्या. टी-२० त त्याने हजार धावांचा टप्पा गाठला. सूर्याच्या बॅटमधून ६८ षट्कार आले आहेत.

तो यादीत इतर खेळाडूंपेक्षा खूप पुढे आहे. सॅम करन हा टी-२० र्डरची कामे करण्यात महापालिकेत त्याने १० सामन्यांत ६७ धावा केल्या विश्वचषकातील मालिकावीर(Suryakumar Smriti) आणि अंतिम सामन्यात सामनावीर ठरला. आणि २५ बळी घेतले.हेही वाच: Rishabh Pant Accident: ऋषभ पंतचा अपघात, कार डिव्हायडरला धडकली

सिकंदर रझाने २४ सामन्यांत ७३५ धावा केल्या आणि २५ बळीही घेतले. मोहम्मद रिझवानने १० अर्धशतकांसह ९९६ धावा केल्या. मागच्या वर्षी क्षणार्धात डाऊनलोड करणे आयसीसीची सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ठरलेल्या स्मृती मानधनाने २३ चेंडूंत अर्धशतक ठोकले. शिवाय या प्रकारात २५०० धावांचाही पल्ला गाठला आहे.