breaking rakhi savant : अभिनेत्री राखी सावंतला अटक, ‘हे’ कारण समोर..

Last Updated on January 19, 2023 by Jyoti S.

breaking rakhi savant : ‘हे’ कारण समोर..

बॉलिवूडमध्ये ‘ड्रामा क्वीन’ (drama queen)म्हणून ओळखली जाणारी आणि नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारी अभिनेत्री राखी सावंत हिला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. एका मॉडेलचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी राखी सावंतला अटक करण्यात आल्याचे समजते.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राने(Sherlyn Chopra) ट्विट केले की, “आंबोली पोलिसांनी राखी सावंतला(Rakhi savant) एफआयआर 883/2022 प्रकरणी अटक केली आहे. राखी सावंतचा अटकपूर्व जामीन अर्ज काल मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला,” शर्लिन म्हणाली.

अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राच्या तक्रारीनंतरच आंबोली पोलिसांनी राखी सावंतला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. आता राखी सावंतला अंधेरी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्याची पोलिस कोठडी होणार की न्यायालयीन कोठडी, हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.

??अधिक माहितीसाठी क्लिक करा??

हेही वाचा: Pune crime : कोयता टोळीचा पर्दाफाश कधी होणार? शेतात झोपलेल्या वृद्धावर हल्ला, पुण्यात काय चाललंय?

अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राने एफआयआरबाबत ट्विट केले आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये चार्लीन चोप्राने पत्रकार परिषद घेतली. राखी सावंतने(breaking-rakhi savant) सर्वांसमोर अश्लील व्हिडिओ दाखवत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप शर्लिनने केला होता. राखीविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती.