Last Updated on December 27, 2022 by Jyoti S.
Cigarette fines nashik: गाडी चालविताना सिगारेट ओढाल तर दीड हजाराचा दंड
शहरात सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांचे घोळके पाहावयास मिळतात; मात्र यांच्यावर कोणीही कारवाई करत नाही. र्यक्रमाचे देखील आयोजन सार्वजनिक धूम्रपान करणे कायद्याने गुन्हा जरी असला, तरी तो केवळ कागदोपत्रीच आहे की काय? अशी शंका येते. धूम्रपान करणारे चक्क आपल्या दुचाकी असो किंवा चारचाकीत बसूनसुद्धा धूम्रपान करतात अन् सिगारेटची राख बाहेर हात काढून झटकताना दिसतात; मात्र याकडे शहर वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होते. अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिस धजावत नाहीत. यामुळे दिवसेंदिवस वाहन चालविताना सिगारेट ओढण्याचे प्रमाण शहरात वाढीस लागत आहे.
(Cigarette fines nashik)रिक्षा-टॅक्सीचालकानो, सावधान!
शहरात सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, टॅक्सीचालकांनी • सावध होण्याची गरज आहे. वाहन चालविताना धूम्रपानाची तलफ भागविणे आता त्यांना महागात पडणार आहे.कार, दुचाकीचालकांनाही कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. वाहन चालविताना धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. तरीही बहुतांश वाहनचालक सर्रासपणे सिगारेट ओढताना नजरेस पडतात.
उपस्थितांना माहिती ११ महिन्यांत एकही कारवाई नाही
वाहन चालविताना सिगारेट • ओढल्यास कारवाई वाहतूक पोलिसांनी केल्याची कुठलीही माहिती वाहतूक पोलिस नाही. वाहतूक शाखेने मागील १२ महिन्यांत अशाप्रकारची दंडात्मक कारवाई कोणा वाहनचालकांवर केल्याचे ऐकिवात नाही. यामुळे वाहने चालविताना धूम्रपान करण्याचे ‘फॅड’ शहरात वाढू लागले आहे.
पहिल्यांदा ५००, तर दुसऱ्यांदा १५०० रुपये
वाहन चालविताना सिगारेटचा धूर सोडताना आढळून आल्यास पहिल्यांदा ५०० रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांकडून केला जाऊ शकतो. दुसऱ्यांदा पुन्हा तसेच रुपयांपर्यंत जातो. यामुळे वाहनचालकांनी यापुढे वाहन चालविताना सिगारेट ओढताना चारवेळा गंभीर विचार करावा उख्यात कृत्य केल्यास हा दंड थेट १५०० अन्यथा भुर्दंड बसू शकतो.हेही वाचा: Health tips plastic bottle :प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिताय? त्यामुळे वाढू शकता विकार बघा.
पुरुषांसोबत महिलांचीही आघाडी
वाहने चालविताना केवळ काही पुरुष वाहनचालकच सिगारेट ओढतात, असे नाही, तर काही महिला वाहनचालकांकडूनसुद्धा सिगारेट पिण्याची तलफ भागविली जाते. काही महिलांना चारचाकी चालविताना धूम्रपान करणे अधिक सोयीस्कर व सुरक्षित वाटते; मात्र हा कायद्याने गुन्हा ठरतो.