Dr. Vasantrao Pawar Medical College: नाशिकच्या मेडिकल कॉलेज मध्ये प्रसूती होताच बाळ कोसळले अन मृत्युमुखी पडले

Last Updated on October 5, 2023 by Jyoti Shinde

Dr. Vasantrao Pawar Medical College

रुग्णालयाने फेटाळले आरोप निष्काळजीपणाचा बळी ठरल्याचा मातेचा आरोप

नाशिक: माझी नोर्मल डिलिव्हरी होती. मला लेबर पेन होण्यासाठी इंजेक्शन दिले. त्यानंतर पुरुष डॉक्टर “पुरा” करण्यास सांगत होते यावेळी एक स्त्री डॉक्टर माझ्या समोरच्या बाजूने उभ्या होत्या. बाळ प्रसूत होता नातून पडली. त्या डॉक्टरांना नवजात शिशू हाताळता आले नाही अन् खाली पडून मृत्युमुखी पडले. बाळ शेवटपर्यंत रहलेच नाही. . यावेळी ते डॉक्टर ‘ओ शिटss असे ओरडले. अशी प्रतिक्रिया देताना बाळाच्या मातेने डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा ठपका ठेवला आहे.Dr. Vasantrao Pawar Medical College

मदिर संस्थेच्या आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात सोमवारी प्रसूतीसाठी फाल्गुनी सुरज जाधव या गर्भवती महिलेला १०:३० वाजता कुटुंबीयांनी दाखल केले. प्रसूती कक्षात जाधव यांना लेबर पेनसाठी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयात सोमवारी फाल्गुनी सुरज जाधव या गर्भवती महिलेला १०:३० वाजता कुटुंबीयांनी दाखल केले.

हेही वाचा: Mumbai News: नॉन व्हेज खाणाऱ्यानो सावधान! एकदा ही बातमी वाचा,अन ठरवा…

प्रसूती कक्षात जाधव यांना लेबर पेनसाठी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितल्याचे जाधव म्हणाल्या प्रसूतीसाठी कक्षात नेण्यात आल्यानंतर, पुरुष डॉक्टर जाधव यांना डोक्याच्या बाजूने उभे राहून ‘पुशा करण्यास सांगत होते.Dr. Vasantrao Pawar Medical College

‘व्हिसेरा’ ठेवला राखून

जिल्हा रुग्णालयात नवजात शिशूचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर आडगाव पोलिसांच्या सांगण्यावरून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. आला हा व्हिसेरा पुढे तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील न्यायसहायक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे. या तपासणी अहवालावरून नेमके मृत्यूचे कारण समोर येणार आहे.

महिला परिचारिका समोरील बाजूने उभ्या होत्या. बाळ प्रसूत होताच, त्यांना ते हाताळता आले नाही व ते उडून जमिनीवर पडल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. यावेळी बाळाची नाही तुटून पडली. असे त्या म्हणाल्या. यावेळी जेव्हा त्यांनी मुलगा झाला की मुलगी असे विचारले असता, कोणीच काही म्हणाले नाही.Dr. Vasantrao Pawar Medical College

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच नवजात शिशूचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या प्रकरणी पोलिसानी कारवाई करावी. अशी मागणी जाधव यांच्यासह त्यांचे पती सूरज जाधव व कुटुंबीयांनी केली आहे. आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोद करत. पुढील तपास सुरु केला आहे.

हेही वाचा: Seeds Fertilizers: या कारणांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला, पण बियाणे, खते, कीटकनाशके बनवणाऱ्या कंपन्यांना मोठा धक्का बसला.

फाल्गुनी जाधव यांची ही प्रसूतीची दुसरी वेळ होती.

यापूर्वीही त्यांची याच रुग्णालयात प्रसूती झाली आहे. बाळ जेव्हा प्रसूत आले, तेव्हाच त्याच्या हृदयाचे ठोके बंद होते. अखेरच्या दहा मिनिटात बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे व्हॅक्युम सज्ज ठेवले गेले होते. मात्र, तेवक्यात झाले. त्यावेळी त बाळ प्रसूत ते मयत होते. प्रसूतीदरम्यान बाळ जमिनींवर पडल्याचा मार्तचा व कुटुंबीयांचा आरोप निराधार आहे. प्रसूती कक्षात असलेले डॉक्टर, परिचारिकाची चौकशी केलेली आहे. त्यात तसे काही निष्पन्न झालेले नाही.Dr. Vasantrao Pawar Medical College