Kettle news : हॉटेल रुममधील केटल तुम्ही सुद्धा वापरता का? मग हे एकदा वाचाच

Last Updated on June 14, 2023 by Jyoti Shinde

Kettle news

हॉटेलमध्ये गेल्यावर आपण तिथल्या अनेक गोष्टी वापरतो. पण याचीही काळजी घेणे आवश्यक आहे.Kettle news

एका फ्लाइट अटेंडंटने सोशल मीडियावर हॉटेलची काही गलिच्छ रहस्ये उघड केली.

एअरहोस्टेसने लिहिले की ती अनेकदा या केटलमध्ये तिचे अंडरवेअर धुते. या किटलीत बरेच लोक स्वतःची कॉफी देखील बनवतात.Kettle news

हेही वाचा: UPI Cash Withdrawal : ग्राहकांना दिलासा! आता तुम्ही UPI द्वारे ATM मधून पैसे काढू शकता, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

महिलेच्या पोस्टनंतर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

हायलाईट्स

एका व्यक्तीने लिहिले की तो कधी कधी या केटलमध्ये स्वत:साठी चिकन शिजवतो.Kettle news

अशा स्थितीत ती केटल कोण कोणासाठी वापरेल, हे सांगता येत नाही.त्यामुळे केटल वापरताना सर्वानी ती बघून आणि धूउनच वापरा .

हेही वाचा: Mahendra Singh Dhoni : महेंद्रसिंग धोनीचा तो 33 सेकंदाचा व्हिडिओ अन् निवृत्तीच्या चर्चाना पुन्हा उधाण.

Comments are closed.