
Last Updated on November 23, 2022 by Jyoti S.
त्र्यंबकजवळील आधाराश्रमातील खळबळजनक घटना
त्र्यंबकेश्वर : शहराजवळील एका आधाराश्रमात राहणाऱ्या चार वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अलोक विशाल शिंगारे (वय 4, रा. उल्हासनगर) असे या बालकाचे अनेक नाव आहे. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर मुलांन तुपादेवी फाटा येथील एका आधाराश्रमात राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची अनाथ मुले वास्तव्याला आहेत. मंगळवारी (दि. 22) सकाळी येथी 6 वाजेच्या सुमारास अलोकच्या गळ्यावर संशयास्पद खुणा असल्याचे नृत्य काही विद्यार्थ्यांना आणि तेथील कर्मचाऱ्यांना आढळून आले. आश्रमातील अशोक पाटील यांनी अलोकला संस्थेच्या या आधाराश्रमात आत्महत्याग्रस्त नाहे. शेतकऱ्यांची मुले वास्तव्याला आहेत. काचे अनेक राजकीय पक्ष पदाधिकारी व या सामाजिक कार्यकर्ते याठिकाणी आपला वाढदिवस साजरा करतात. आश्रमातील वर मुलांना मिष्टान्न भोजन देतात. आश्रमाला स्त अन्नधान्याचीही मदत करतात. त्यावेळी बळी येथील मुले त्यांच्यासमोर विविध गिते व बाचे नृत्य सादर करतात. येथील बालकांनी नोल सामाजिक संस्थाच्या मदतीने अनेकदा मुंबईचे दौरेही केले आहेत.
त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. राहुल येवले यांनी अलोकला मृत घोषित केले. अलोकच्या गळ्यावर संशयास्पद खुणा असल्याने तसेच त्याचा गळा दाबून त्याला मारल्याचा संशय व्यक्त होत आहे.याबाबत रुग्णालयाने पोलिसांशी संपर्क साधला असता, पोलिसांनी स्माट रुग्णालयात जाऊन पंचनामा केला. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, उपनिरीक्षक चंद्रभान जाधव, सचिन गवळी, श्रावण साळवे यांनी आश्रमात जाऊन चौकशी केली. या बालकाच्या संशयास्पद मृत्यूमुळे पूर्व आश्रमातील इतर मुले-मुली भयभीत झाल्या असून, याप्रकरणी पोलिसांनी प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद करून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. हेही वाचा : श्रद्धा वालकर हत्याकांड : आफताबवर थर्ड डिग्री नको
Comments are closed.