दिल्ली: Delhi

Delhi News in Marathi : दिल्ली विषयक बातम्या (Delhi News ) दिल्ली ताज्या मराठी बातम्या (Delhi Latest News) दिल्ली याबद्दलच्या लेटेस्ट बातम्या.

आम्ही तुम्हाला ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी दाखवू इच्छितो.

भारताचा शौर्याचा इतिहास जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्यात आला : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: भारताचा इतिहास हा शौर्याचा आहे. मात्र तो जाणीवपूर्वक दडपून टाकण्यात आला. वसाहतवादाच्या काळातील हा अजेंडा स्वातंत्र्यानंतर बदलण्याची आवश्यकता...

Read more

केंद्र सरकारकडून राज्यांना जीएसटीतील नुकसानभरपाईपोटी १७ हजार कोटी वितरित

नवी दिल्ली केंद्र सरकारने एप्रिल ते जून २०२२ या कालावधीतील जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करातील उर्वरित नुकसानभरपाई म्हणून राज्यांना...

Read more

आफताब श्राद्ध प्रकरण: पॉलीग्राफी टेस्ट मध्ये काय बोलला आफताब

Shraddha Murder Case, Aftab Ponawalla Polygraph Test: श्रद्धा वालकर खून प्रकरणात आतापर्यंत पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. श्रद्धा हत्याकांडातील...

Read more

समान नागरी कायदा लागू करण्यास भाजप कटिबद्ध शाह

विविध धर्मांचे लोक समान नागरी कायदाप्रश्नी स्वतःची भूमिका मांडत आहेत. यात प्राप्त झालेल्या शिफारशींच्या आधारे आम्ही पुढील कारवाई करणार आहोत,...

Read more

2047 पर्यंत भारत 40 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होणार – मुकेश अंबानी

नवी दिल्ली :2047 पर्यंत भारत 40 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, हा अंदाज खरा ठरला तर येत्या 25 वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेचा...

Read more

शेतमालावरील निर्यात निर्बंध मागे घेण्याची शेतकरी संघटनांची मागणी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पात सर्व घटकांना दिलासा ण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून कला जात आहे. या...

Read more

नव्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

खतांवर अनुदान देण्याचा सरकारचा प्रस्ताव नवी दिल्ली : केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असून आता नव्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खतांवर...

Read more

विकासाचे स्रोत वाढवण्यासाठी पावले उचलावीत

नवी दिल्ली : पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात जीएसटी आणि वैयक्तिक प्राप्तिकर स्लॅबचे तर्कसंगतीकरण करून कर बेस आणि उपभोग वाढवण्यासाठी रोजगार...

Read more

निवडणूक चिन्ह राजकीय पक्षांची संपत्ती नव्हे : दिल्ली उच्च न्यायालय

एकसदस्यीय खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावल्यानंतर समता पक्षाने मोठ्या खंडपीठात देण आव्हान दिले.

Read more

रब्बी हंगामाची गरज भागवण्यासाठी खतांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता

डी उपलब्धतेची सुनिश्चितता करण्याची एलएमटी जबाबदारी राज्य सरकारांची आहे, 36.90 असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Read more

Gold Price Today : अबब! किती हि महागाई,आजचे नवीनतम दर जाणून जाणून घेण्यासाठी लगेच इथे क्लिक करा-03/06/2023

Gold Price Today : अबब! किती हि महागाई,आजचे नवीनतम दार जाणून जाणून घेण्यासाठी लगेच इथे क्लिक करा-03/06/2023

Read more