Last Updated on December 24, 2022 by Jyoti S.
Baby Shower : महिलेने तिच्या पाळीव कुत्रीसाठी केला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, व्हायरल व्हिडिओ बघा.
एका श्वानप्रेमीने तिच्या पाळीव कुत्रीला नवीन कपडे, हार आणि भांगात सिंदूर घालून डोहाळे जेवणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला.
आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
Baby Shower :एका श्वानप्रेमीने तिच्या पाळीव कुत्रीला नवीन कपडे, हार आणि भांगात सिंदूर घालून डोहाळे जेवणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुजाता भारती या महिलेने रस्त्यावरील इतर कुत्र्यांसाठीस्वतःचा घरी अन्नही बनवले आणि त्यांना खाऊपण घालते . व्हायरल जाहलेला व्हिडिओला Instagram वर खूप जणांनी पहिले आहे.
हेही वाच: Film-webseries sugarbox : चित्रपट-वेबसिरीज ‘या’ ॲप्सवर फ्री पाहता येणार, रिचार्जपासून सुटका होणार..
‘सोशली हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, आणि इतर बरेच व्हायरल ट्रेंड अश्या माहिती घेऊन येतात . वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट लोकांसाठी एम्बेड करण्यात आली आहे.