Monday, February 26

Fraud Alert news : चुकूनही तुमच्या स्मार्टफोनमध्ये करू नका डाउनलोड ‘ही’ अ‍ॅप्स, नाहीतर झटक्यात खाक होईल तुमची आयुष्यभराची कमाई

Last Updated on April 5, 2023 by Jyoti S.

Fraud Alert news

Fraud Alert news : सध्या फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे. एका चुकीमुळे बँक खात्यातून लाखो रुपये गायब होत आहेत. त्यामुळे अशा चुका टाळणे अत्यंत महत्वाचे आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


फसवणूक अलर्ट(Fraud Alert news) : आजकाल अनेक लोकांसाठी स्मार्टफोन उपलब्ध आहेत. स्मार्टफोनमुळे अनेक गोष्टी क्षणार्धात पूर्ण होतात. तसेच त्यामुळे संपूर्ण जग त्याच्या तावडीत आले आहे. स्मार्टफोनचे अनेक फायदे असले तरी काही तोटेही आहेत. आता स्मार्टफोन म्हटल्यावर विविध प्रकारचे अॅप्स आहेत.

कुठले आहेत ते अ‍ॅप्स इथे क्लिक करून पहा

मात्र, तेच अॅप तुमचे खाते एका मिनिटात संपुष्टात आणू शकते. कारण असे अनेक बनावट अॅप्स आहेत जे बँक खात्यातून पैसे गायब करत आहेत. तुमच्या स्मार्टफोनमध्ये असे अॅप्स असतील तर ते आत्ताच डिलीट करा, अन्यथा तुम्ही आर्थिक संकटात सापडू शकता.

हेही वाचा: kanda anudan : आताची सर्वात मोठी बातमी ! कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शिंदे सरकारने जाहीर केली मोठी मदत; प्रतिक्विंटल आता ‘इतके’ मिळणार अनुदान