Saturday, March 2

Mahashivratri mhatva 2023 : महाशिवरात्रीला बनतोय ‘हा’ शुभ संयोग, शनिच्या साडेसातीपासून मिळणार आराम! जाणून घ्या

Last Updated on February 17, 2023 by Jyoti S.

Mahashivratri mhatva 2023

थोडं पण कामाचं

माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला आपण महाशिवरात्री नेहमीप्रमाणे साजरी करत असतो. शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट पाहत आहेत. 18 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाते.


या दिवशी भाविक पूर्ण भक्तीभावाने शिवाची पूजा करतात. पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान शिवाने कैलास(Shiv shankar) पर्वतावर जाऊन माता पार्वतीशी(mata parvati) विवाह केला आहे .

हेही वाच: aajche rashibhavishya : आजचे राशीभविष्य कसा जाईल आजचा दिवस, लगेच जाणून घ्या..


ह्या वर्षाच्या महाशिवरात्रीला(Mahashivratri mhatva 2023) एक दैवी आणि दुर्मिळ योगायोग सुद्धा घडत आहेत. 18 फेब्रुवारीला शनि आणि सूर्याव्यतिरिक्त चंद्रही कुंभ राशी मध्ये असेल. तसेच कुंभ राशीमध्ये शनि, सूर्य आणि चंद्र एकत्र आल्यावर त्यांचा त्रिग्रही योग तयार होणार आहे .


याशिवाय शनि प्रदोष व्रत हा देखील महाशिवरात्रीचा शुभ संयोग ठरत आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्या राशीवर शनीच्या सादे सतीचा प्रभाव पडत असेल तर या विशेष दिवशी तुम्ही काही उपाय करून आराम मिळवू शकता.


ज्यांना शनि सतीचा त्रास होत असेल त्यांनी या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून शंकराचा जलाभिषेक करावा. यामुळे साडे सतीचे दुष्परिणाम कमी होतील.

हे सुद्धा वाचलात का?

Aamvasya news : अमावस्येला अशा गोष्टी आपल्या हातून घडू नयेत; पूर्वजांचा अनादर मानला जातो.


ज्या लोकांना शनिधायेचा त्रास होत असेल त्यांनी महाशिवरात्रीच्या(Mahashivratri mhatva 2023) दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. तिथे जल अर्पण केल्यानंतर देवाचे स्मरण करून पाच प्रकारच्या मिठाईचा नैवेद्य देखील दाखवावा.


महाशिवरात्रीचा दिवस शनि सतीच्या लोकांसाठी खास असतो. या दिवशी भगवान शिव आणि हनुमानजींची पूजा आपण सर्वानी करावी .


शनिदेवाच्या आशीर्वादासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी दान करा. यातून तुम्हाला विशेष फायदा होईल.


आपण सर्वानी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराणाचे पठण आणि महामृत्युंजय मंत्राचा जप सर्वानी अवश्य करावा.