Last Updated on February 23, 2023 by Jyoti S.
snake social media viral
थोडं पण मजेदार
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक बालक घरात सापाशी खेळताना दिसत आहे. ती सापाचे टोक एका घरातून दुसऱ्या घरात ओढत आहे. त्याला पाहताच घरातील इतर सदस्य घाबरून पळू लागले.
पण ती बेधडकपणे सापाशी खेळत असते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला झोप येणार नाही. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून भरभरून प्रेम मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी आता या अश्या व्हिडीओला(snake social media viral) लाईक आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवता.
हेही वाचा : गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा रेशन
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात आता कॉमेडी व्हिडिओ(snake social media viral), डान्स व्हिडिओ, लग्नाचे व्हिडिओ असे विविध प्रकारचे व्हिडिओ देखील आहेत. सध्या आता सोशल मीडिया हे तरुणांसाठी जोरदार मनोरंजनाचे साधन बनलेले आहे.