Last Updated on March 24, 2023 by Jyoti S.
surya grahan april 2023
थोडं पण महत्वाचं
surya grahan april 2023 : वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहणाचा काही राशींवर चांगला प्रभाव पडेल तर काही राशींवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडेल. म्हणूनच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
सूर्यग्रहण 2023: नवीन वर्ष सुरू होऊन जवळपास 3 महिने उलटले आहेत. आता या नवीन वर्षाचे पहिले सूर्यग्रहण म्हणजेच 2023 पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये होणार आहे. हे सूर्यग्रहण काही राशींसाठी शुभ ठरणार आहे, तर काही लोकांना हे अशुभ ठरणार आहे
आता पंचांगनुसार, हे सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.4 ते दुपारी 12.29 या वेळेत सुरु होणार आहे .ग्रहणाचा एकूण कालावधी हा पूर्ण 05 तास 24 मिनिटे असेल. हे ग्रहण वैज्ञानिक आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचे मानले जात आहे
20 एप्रिल 2023 रोजी सुरु होणारे सूर्यग्रहण हे आपल्या भारतात अजिबात दिसणार नाही. भारताशिवाय इतर अनेक देशांमध्ये ते पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी हे सूर्यग्रहण दिसेल, त्या ठिकाणी सुतक काळ वैध मानला जातो.देशामध्ये ज्या ठिकाणी ग्रहण अजिबात दिसत नाही त्या ठिकाणी सुतक कालावधी देखील मानला जात नाही.
या राशींवर परिणाम दिसेल इथे क्लिक करून पहा
surya grahan april 2023 चे पहिलेच ग्रहण हे आता आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, हिंद महासागर आणि अंटार्क्टिकासह अश्या अनेक देशांमधून दिसणार आहे. हे सूर्यग्रहण काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ असेल असे सांगितले आहे .
ज्योतिषशास्त्र काय सांगते
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण हे विशेष ग्रहण मानले जाते. म्हणूनच या ग्रहणाचा काही राशींवर सकारात्मक तर काही राशींवर नकारात्मक प्रभाव पडेल. म्हणूनच ज्योतिषशास्त्रानेही काही राशीच्या लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
या राशींसाठी सूर्यग्रहण शुभ राहील इथे क्लिक करून पहा
सूर्यग्रहण 2023 वेळ
सूर्यग्रहण तारीख – 20 एप्रिल
सूर्यग्रहण सुरू होते – सकाळी 07:05 पासून
ग्रहणाचा कळस AM -08:07 AM असेल आणि सूर्यग्रहणाचा मध्यबिंदू 09:45 AM असेल.
ग्रहण समाप्त होईल – दुपारी 12.29 वाजता
सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 05 तास 24 मिनिटे आहे