Last Updated on December 25, 2022 by Jyoti S.
Tiger viral video: चक्क ब्रह्मपुत्रा नदीमधून वाघाने पोहत पोहत 160 किलोमीटर अंतर केले पार
Royal Tiger viral : एका वाघाने आता 120 किलोमीटर अंतर पोहत-पोहत ब्रम्हपुत्रा नदी पार केली . तब्बल 10 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याने यशस्वीरित्या हे मार्गक्रमण पूर्ण केले आणि तो आपल्या प्राणीसंग्रहालयात गेला. रॉयल बंगाल टायगर (Royal Tiger) असे या वाघाचे नाव आहे.
Tiger viral video : एका वाघाने चक्क 120 किलोमीटर अंतर पोहत ब्रम्हपुत्रा नदी पार केलेली आहे. आणि तब्बल 10 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याने यशस्वीरित्या हे मार्गक्रमण पूर्ण केले आणि तो आपल्या प्राणीसंग्रहालयात गेला. रॉयल बंगाल टायगर (Royal Tiger) असे या वाघाचे नाव आहे. नदी पोहत-पोहात पार करतानाचा हा या वाघाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. अर्थातच यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांची सुद्धा मोठी भूमिका आहे.हेही वाचा:Metro : भविष्यातील मेट्रो कशी असेल बघा व्हिडीओ.
व्हायरल व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता एक वाघ ब्रम्हपुत्रा नदीत पोहत आहे. त्याच्या पोहण्याचा वेगही वाखाणन्याजोगा आहे. नदीतून पार पडताच हा वाघ प्राचीन उमानंद मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या गुवाहाटीजवळील मोर बेटावरील एका गुहेत लपताना त्यांना दिसत आहे. लोकांना बेटावरील एका अरुंद गुहेकडे पोहत-पोहत जातना तो वाघ व्हिडिओत दिसतो. जिथे दररोज असंख्य भाविक येतात.
तेथील वन अधिकाऱ्यांना संशय आहे की, हा वाघ रंगा राष्ट्रीय उद्यानातून भटकला असावा. (Tiger viral video)जे उद्यान गुवाहाटी शहरापासून ब्रह्मपुत्रा ओलांडून बोटीने 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या बेटापासून सुमारे 120 किमी अंतरावरच आहे. त्यांचा असा म्हणन आहे कि हा वाघ बहुदा पाणी पिण्यासाठी ब्रम्हपुत्रा नदीत आला असावा आणि अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने तो त्या पाण्यासोबत वाहून गेला असावा.हेही वाचा.Baby Shower : महिलेने तिच्या पाळीव कुत्रीसाठी केला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, व्हायरल व्हिडिओ बघा.
या दरम्यान, वाघाचा वावर त्या परिसरात आढळल्याने तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. त्यानंतर स्थानिक पोलिसांसह तेथिल नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या एका तुकडीला सतर्क करण्यात देखील आले. वनविभागाचे अधिकारी आणि पशुवैद्यकांसह बचाव पथक बोटीतून घटनास्थळी दाखल झाले आहे.
वाघाला पकडणे आवश्यक होते. मात्र, ती तेथील नदीकाठापासून काही अंतरावर असल्याने त्याला पकडणे कठीण होते. वाघ दोन मोठ्या खडकांमध्ये होता. बचाव पथकाने आपली पावले अत्यंत सावधपणे टाकत वाघाला पकडण्याची मोहीम राबवली असे पीटीआय या वृत्तसंस्थेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.