Last Updated on January 11, 2023 by Jyoti S.
Viral entertainment video : जंगलाचा राजा सुद्धा बायकोला घाबरतो.
Table of Contents
लग्नानंतर नवरा बायकोला घाबरतो असे सामान्यतः म्हटले जाते. पण काही वेळा पतीलाही पत्नीची भीती बाळगावी लागते. पण तुम्ही कधी जंगलाचा राजा, सिंहाला जंगलातील मादीला घाबरताना पाहिले आहे का? यावेळी सिंह आणि सिंहिणीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
या व्हायरल व्हिडिओमध्ये सिंह(lion video) झोपलेल्या मादीला छेडण्याचा प्रयत्न करत आहे. ही सिंहीण हळूच मागून येणाऱ्या सिंहाला चोख प्रत्युत्तर देताना दिसते. पण मादीला राग आल्यावर सिंह एकदम घाबरली.
दरम्यान, वन्य प्राण्यांचे अनेक मजेदार व्हिडिओ(Viral entertainment video) आपण पाहिले असतील. कधी माकड, कधी सिंह तर कधी वाघ. या व्हिडीओवरून तुम्हाला महिलेच्या रागाचा आणि ताकदीचा अंदाज येऊ शकतो.
त्याच वेळी मादी देखील हल्ला करू शकते हे तुम्ही पाहिले असेल.
हेही वाचा: Weird Jobs : माकडंही करतात इथे काम,बदल्यात विशेष पगारही मिळतो!!!