viral video : पठ्ठ्याचा स्वॅगच वेगळा हो!! थेट लुंगीतून लाँच केलं त्यान रॉकेट, NASA चाही मोडला विक्रम

Last Updated on February 15, 2023 by Jyoti S.

viral video

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात कॉमेडी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नाचे व्हिडिओ असे विविध प्रकारचे व्हिडिओ आहेत. सध्या सोशल मीडिया हे तरुणांसाठी मनोरंजनाचे साधन बनले आहे. एका व्यक्तीने लुंगीतून रॉकेट सोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये(viral video) एका व्यक्तीने आपल्या लुंगीमध्ये दिवाळीचे रॉकेट ठेवले आहे. म्हणूनच तो एकामागून एक रॉकेट सोडत आहे. सध्या त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यावर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. हा पेपर नासाच्या पलीकडे गेला असल्याची प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिली आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून भरभरून प्रेम मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवतात.

हेही वाचा: Viral video tiger : यशस्वी होणे इतके सोपे आहे का? शिकारीसाठी आलेल्या वाघाचा त्या प्राण्याने पराभव केला… प्राण्यांच्या शर्यतीचा व्हिडिओ व्हायरल होतोय

Comments are closed.