Tuesday, February 27

Animal husbandry and dairy business: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…‼️🤷🏻‍♂️ आता गाय 🐄 आणि शेळी खरेदीवर 50 टक्के अनुदान उपलब्ध 🐐

Last Updated on November 28, 2023 by Jyoti Shinde

Animal husbandry and dairy business

नाशिक : पशुपालन व दुग्ध व्यवसाय वाढला तर शेतकऱ्यांची प्रगती होईल. शेतकरी प्रगती करेल तेव्हाच देश समृद्ध होईल. कारण शेतकरी हा देशाच्या प्रगतीचा पाया आहे. यासाठी आम्ही तुम्हाला गाय आणि शेळी खरेदीवर 50 टक्के अनुदान देत आहोत.

👉🏻 प्रति कुटुंब जास्तीत जास्त 10 गायी किंवा 10 शेळ्यांना अनुदान दिले जाईल.

👉🏻👉🏻 बचत गटांना प्राधान्य दिले जाणार आहे

💰 गायीसाठी 42 हजार रुपये आणि शेळीसाठी 7 हजार रुपये.

महत्वाची सूचना– महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी फक्त 20 गोशाळा उपलब्ध आहेत

हेही वाचा:Pneumonia In Children: मुलांच्या खोकल्याला हलके घेऊ नका, चीनच्या ‘गूढ न्यूमोनिया’वर दिल्लीच्या डॉक्टरांचा काय इशारा पहा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणांस 50 टक्के रक्कम म्हणजे गाईसाठी 42000/- रु अगोदर भरावी लागेल. ज्या दिवशी 50 टक्के रक्कम जमा होईल त्याच दिवशी लगेच 100 टक्के अनुदानाचा म्हणजे 84000/- रुपये चा 45 ते 60 दिवसानंतरचा चेक 💰आपल्याला लगेच दिला जाईल.Animal husbandry and dairy business

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 50 टक्के रक्कम म्हणजे 42000/- रुपये आगाऊ गायीसाठी भरावे लागतील. ज्या दिवशी 50 टक्के रक्कम जमा होईल,त्याच दिवशी 100 टक्के अनुदान म्हणजे 84000 रु.चा 45 ते 60 दिवसानंतरचा चेक 💰आपल्याला लगेच दिला जाणार आहे.Animal husbandry and dairy business

(टीप- 10 डिसेंबर 2023 रोजी नाशिक येथे अनुदान धनादेश वितरण कार्यक्रम होणार आहे.)