Bank loan mafi : या बँकेचे सर्व कर्ज माफ झाले..! सरकारचा नवा निर्णय लवकर बघा

Last Updated on June 18, 2023 by Jyoti Shinde

Bank loan mafi : निर्णय लवकर बघा

बँक लोन माफी(Bank loan mafi) : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या बातमीत आम्ही तुमच्यासाठी एक चांगली बातमी घेऊन आलो आहोत. शासनाने नुकतेच प्रोत्साहनपर अनुदान देण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपयांचे अनुदान जमा होत आहे. आता ही एक मोठी बातमी असून सरकारचा एक महत्त्वाचा निर्णय सरकारने प्रसिद्ध केला आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

शासनाच्या या निर्णयानुसार ३४ हजार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी(Bank loan mafi) होणार आहे. त्याचबरोबर सरकारने 34000 शेतकऱ्यांना 964.15 कोटी रुपयांच्या कर्जमाफीची तरतूद केली आहे. यासंदर्भातील निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे(Bank loan mafi)

कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली ते येथे क्लिक करून पहा

अनेक वर्षांपासून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. यासोबतच प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार, याचीही ते प्रतीक्षा करत होते. मात्र आता सरकारने शेतकऱ्यांच्या या दोन्ही मागण्या पूर्ण केल्या असून शेतकऱ्यांचे नवे वर्ष मोठ्या थाटात साजरे केले जाणार आहे. चला तर मग बघूया कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. सोबतच शेतकऱ्यांचे कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार आहे. अशी संपूर्ण माहिती पाहूया. (the total loan waiver of these fermer)

शिखर भुविकास बँकेकडून(Bank loan mafi) कर्ज घेतलेल्या सर्व कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या गरीब पांढरपेशा शेतकऱ्यांचे कर्ज आता पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता नवीन रब्बी हंगामासाठी कर्ज घेता येणार आहे. आणि आपल्या शेतातील पीक योग्य प्रकारे वाढवू शकता.

हेसुद्धा वाचलात का? व्हॉट्सअॅपने स्टेटस अपडेटमध्ये आणले 5 नवीन फीचर्स.

त्याचबरोबर मित्र सरकारच्या निर्णयानुसार आता भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची थकबाकीही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थकीत कर्मचार्‍यांना 275.40 कोटी रुपये देण्याची तरतूदही सरकारच्या निर्णयात आहे. भूविकास बँकेच्या कर्मचार्‍यांसाठी आता बँक कर्जमाफी ही एक आनंदाची बातमी आहे

कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली ते येथे क्लिक करून पहा

Comments are closed.