Tuesday, February 27

Bank of Maharashtra Update : बँक ऑफ महाराष्ट्रातील खातेदारांसाठी खूशखबर! बँकेने सुरू केली ‘ही’ खास सुविधा, ग्राहकांना होणार मोठा फायदा

Last Updated on May 17, 2023 by Jyoti S.

बँक ऑफ महाराष्ट्र अपडेट्स(Bank of Maharashtra Update) | बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत खाते असलेल्या ग्राहकांसाठी खूशखबर आहे. तुमच्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते असल्यास, आता बँकेने तुमच्यासाठी एक खास नवीन सुविधा सुरू केलेली आहे. आता बँकेने(Bank of Maharashtra Update) ग्राहकांसाठी अनेक नवीन उत्पादने आणि सेवा लॉन्च करण्याची मोठी घोषणा केलेली आहे. यामध्ये डिजिटल वैयक्तिक कर्जे आणि अद्ययावत मोबाइल बँकिंगचा समावेश झालेला आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

चांगला ग्राहक अनुभव

ग्राहकांचा अनुभव सुलभ करण्यासाठी आणि बँकेचे डिजिटायझेशन बळकट करण्यासाठी, बँकेने विविध विभागांमधील ग्राहकांना डिजिटल पद्धतीने वैयक्तिक कर्जे देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील(Bank of Maharashtra Update) अनेक मोठ्या शहरांचा समावेश आहे. त्यात देशातील बेंगळुरू, कोलकाता, पाटणा आणि चंदीगडचाही समावेश आहे.

बँकेने काय म्हटले?

सध्याचे ग्राहक डिजिटल चॅनेलद्वारे 20 लाख रुपयांपर्यंतचे त्रासमुक्त कर्ज घेऊ शकतात. आता बँकेने आपल्या Visa आणि RuPay च्या डेबिट कार्डसाठी एक नवीन वैशिष्ट्ये देखील सादर केलेली आहे . व्हिसा इंटरनॅशनल डेबिट कार्ड हे नवीन पिढीतील संपर्करहित कार्ड आहे जे देश-विदेशातील उपकरणांवर काम करेल. आता या सुविधेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आता तुम्हाला काहीच शुल्क आकारलता येणार नाही.

हेही वाचा:

New Sand Policy in Maharashtra : नाशिक जिल्ह्यातील पहिल्या वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन.. 5 ब्रास वाळू मोफत मिळणार.. महसूलमंत्र्यांची घोषणा

Comments are closed.