Last Updated on June 5, 2023 by Jyoti S.
Cooking Oil Rate
थोडं पण आरोग्यासाठी
नाशिक (Cooking Oil Rate) : सोयाबीनचे(Soyabean oil) घटलेले दर आणि केंद्र सरकारने आयातीवरील सीमाशुल्क शून्य टक्क्यांवर आणल्यामुळे खाद्य तेलाच्या दरात घसरण झाली आहे. परिणामी, सर्वसामान्यांना काहीसा दिला मिळाला आहे.
गत एक ते दीड महिन्यात सोयाबीन(Cooking Oil Rate) व पाम तेलाचे(Pam oil) दर प्रतिकिलो पंधरा रुपयांनी स्वस्त झाले आहेत. चटपटीत खाणायांसाठी ही खूशखबर तरी आरोग्याची आरोग्य जपण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.
कोणते तेल किती रुपयांनी स्वस्त झाले पहा इथे क्लिक करून
पाम, सोयाबीन सर्वाधिक स्वस्त
सोयाबीन, पाम खाद्य तेलाचे दर घसरत आहेत, याउलट शेंगदाणा तेलाचे दर मात्र स्थिर आहे. पाम आणि सोयाबीन तेलाचे दर दीड महिन्यात सरासरी प्रतिकिलो १५ रुपयांनी कमी झाले आहेत.
खाद्य तेल का स्वस्त झाले जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
हेही वाचा: Petrol disel LPG rates : पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले कि वाढले घ्या जाणून आजचे दर