Digital Rupee : बँक खाते गरजेचे आहे का?

Last Updated on January 14, 2023 by Jyoti S.

Digital Rupee: बँक खाते गरजेचे आहे का?

(काल्पनिक पात्र) अर्जुन कृष्णा, डिजिटल रुपयाबद्दल खूप चर्चा होत आहे, त्याबद्दल थोडे सांग!

कृष्ण (काल्पनिक पात्र) अर्जुना, डिजिटल रुपया ले आहेत, हे रिझर्व्ह बँकेने(By the Reserve Bank) जारी केलेले डिजिटल चलन (CBDC) आहे. जे नियमित चलनी नोटांसारखेच परंतु, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहे. यामागे ब्लॉक चेनचे(Digital Rupee) सर्वात सुरक्षित तंत्रज्ञान आणि रिझर्व्ह बँकेची विश्वासार्हता आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

डिजिटल रुपयाचे उद्दिष्ट पारंपरिक चलनी नोटा बदलणे आणि QR कोडद्वारे किंवा डिजिटल रुपे वॉलेटद्वारे रक्कम देण्या-घेण्यासाठी वापरले जाऊ शकते. सध्या ते बँकांदरम्यान होलसेल स्वरूपात लाँच केले गेले आहे. मात्र, भविष्यात रिटेल स्वरूपात बँकांमधील सर्व खातेधारकांसाठी उपलब्ध होईल.

अर्जुन डिजिटल रुपयाची वैशिष्टे काय आहेत?

कृष्ण : डिजिटल चलनाद्वारे व्यवहार करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या बँक खात्याची आवश्यकता नाही.

एका मोबाइल नंबरशी डिजिटल रुपयाचे फक्त एक वॉलेट लिंक केले जाऊ शकते.

इंटरनेटचा वापर न करता डिजिटल रुपयाचा व्यवहार करता येतो.

डिजिटल रुपया सामान्य चलनाप्रमाणेच आहे डच्या आकडेवारीनुसार) आणि ई- वॉलेटमध्ये(In e-wallet) डिजिटल रुपया ठेवण्यासाठी कोणतेही व्याज दिले जाणार नाही.

डिजिटल चलन हे क्रिप्टोकरन्सीसारखे नाही, डिजिटल चलनाचे मूल्य कमी-अधिक होत नाही. ते कालांतराने स्थिर राहते.

हेही वाचा:Todays Gold Rates : सोन्याचा दरात मोठी वाढ!!

अर्जुन : भविष्यात डिजिटल रुपयांचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल?

विशिष्ट क्षेत्रातील विनिमयाचे एकमेव माध्यम बनवून अनेक क्षेत्रांचे नियमन करण्याचा प्रयत्न करू शकते. उदा. सरकार नागरिकांना डिजिटल रुपयांच्या मदतीने • कर, वीज बिल, पाणी बिल भरण्यासाठी प्रोत्साहन पर न करता डिजिटल रुपयाचा देईल.

डिजिटल रुपयामुळे एटीएमदेखील अनावश्यक होऊ शकते. अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आल्यामुळे सरकारला कर संकलन वाढवण्यास मदत होईल.