जागतिक मंदीचा भारतीय हिरे व्यापाराला फटका

Last Updated on November 21, 2022 by Taluka Post

यावर नील व्हाईट्स एक्स्पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक नरेश मेहता म्हणाले की, त्यां व्यवसायात मोठी घसरण झाली आहे आणि सर्वात मोठा फटका मोठ्या आकाराच्या (एक कॅरेटपेक्षा नि जास्त) हिऱ्यांच्या मागणीला बसला आहे. भारतीय हिऱ्यांची सर्वात मोठी बाजारपेठ अमेरिकाआहे, जिथे मोठ्या आकाराच्या हिऱ्यांची मागणी सातत्याने कमी होत आहे. आता लोक छंद म्हणून कृत्रिम हिरे सुद्धा खरेदी करत आहेत.

मागणी कमी असल्याने हिऱ्यांच्या किमतीही कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले. तर मुंबई डायमंड मर्चंट्स असोसिएशनचे सचिव सचिन शहा म्हणाले की, निर्यातीची मागणी कमी होऊनही लहान आकाराच्या हिऱ्यांची -मागणी पूर्वीसारखीच राहिली असली तरी मोठ्या आकाराच्या हिऱ्यांच्या मागणीत लक्षणीय घट कमी झाली आहे. तासलेल्या हिऱ्यांच्या किमती कमी होत असताना कच्च्या आहेत. हिऱ्यांच्या किमती वाढल्या आहेत.

मुंबई : जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या आर्थिक मंदीची झळ सर्वच क्षेत्रांना बसताना दिसत आहे. त्यातून आता हिरे उद्योग देखील सुटला नाही. नाताळ सण हि जवळ आला असला तरी भारतीय हिऱ्यांना अमेरिकेच्या बाजारपेठेतून कमाची मागणी आलेली दिसत नाही. चीनचे बाजार अद्याप पूर्णपणे उघडलेले नाहीत. मोठ्या आकाराच्या हिऱ्यांच्या मागणीवर सेफ, वाईट परिणाम झाला असून लहान आकाराच्या हिऱ्यांची मागणी सामान्य नानंद असल्याचे दिसून येत आहे.

जागतिक आर्थिक घडामोडी मंदीची मंदावण्याची चिन्हे हिरे उद्योगातही – दिसत दिसत आहेत. नैसर्गिक हिऱ्यांचा उद्योग व्यवसाय कमी होत असताना कृत्रिम सण हिऱ्यांची मागणी वाढत आहे. रत्न आणि आभूषण उद्योगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, तासलेल्या हिऱ्यांची निर्यात वार्षिक आधारावर ऑक्टोबरमध्ये डॉलरच्या तुलनेत 26.12 टक्के आणि रुपयाच्या 20 तुलनेत 18.67 टक्क्यांनी घसरली आहे. वजनाच्या (कॅरेट) संदर्भात अन्य नियतीत 38.58 टक्क्यांची घट झाली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये 19,175.16 कोटी रुपयांची निर्यात झाली होती, जी ऑक्टोबर 2022 मध्ये कमी होऊन 15,594.1 कोटी रुपये झाली. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत 1,11,400 21 कोटी रुपयांच्या हिऱ्यांची निर्यात झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत हि 194.1,10,675.84 कोटी रुपये होती. अशाप्रकारे रुपयाच्या तुलनेत 0.65 टक्के वाढ झाली असली तरी डॉलरच्या तुलनेत निर्यातीत5.54 टक्के आणि वजनाच्या 22.50 टक्क्यांनी घट झाली आहे. याच वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या महिन्यांचा कालावधीत एकूण 156.08 लाख कॅरेट तासलेल्या हिऱ्यांची निर्यात करण्यात आलेली होती, जी कि मागील वर्षीच या कालावधीत 201.39 लाख कॅरेट होती. जी दुसरीकडे, ऑक्टोबरमध्ये कृत्रिम हिऱ्यांची म्हणजेच प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांची निर्यात 1,474.38 कोटी रुपये होती. की एप्रिल-ऑक्टोबर 2022 मध्ये हिऱ्यांची निर्यात 8,882.00 कोटी या रुपयांपर्यंत वाढली आहे. हेही वाचा: पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात 47 वाहनांचे नुकसान