Saturday, March 2

gold news : सोन्याबाबतची सर्वात मोठी बातमी! अशा सोन्याचा आता काही उपयोग होणार नाही; मोदी सरकारचा नवा नियम पहा

Last Updated on October 4, 2023 by Jyoti Shinde

gold news

gold news : केंद्र सरकारने सोन्याच्या खरेदी-विक्रीबाबत नवा नियम जारी केला आहे.

सध्या लग्नसराई सुरू झालेली आहे. त्यामुळे सोने आणि दागिन्यांची खरेदी-विक्रीही जोरात सुरू आहे. तुम्हीही सोन्याचे दागिने बनवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने सोन्याबाबत नवा नियम केला आहे. या नियमानुसार सोन्याची खरेदी-विक्री केली जाईल. अन्यथा तुमचे सोने स्वीकारले जाणार नाही.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

सोने(gold news) आणि सोन्याचे दागिने यापुढे 6-अंकी अल्फान्यूमेरिक HUID हॉलमार्कशिवाय विकले जाऊ शकत नाहीत. म्हणजेच असे सोने स्वीकारले जाणार नाही, हा नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होईल. सरकारने म्हटले आहे.

आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा


हॉलमार्किंग(hallmarked) हा सोन्याची शुद्धता ओळखण्याचा खूपच सोपा मार्ग आहे. हॉलमार्कमध्ये भारतीय मानक ब्युरोचे त्रिकोणी चिन्ह आणि हॉलमार्किंग केंद्राच्या लोगोसह सोन्याची शुद्धता असते.

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता . तुम्ही आता ग्राहक ‘बीआयएस केअर या अॅप’द्वारे सोन्याची असली शुद्धता तपासू शकता.

हेही वाचा: Steel And Cement rate : महागाईच्या काळात घर बांधणाऱ्यांना मोठा दिलासा! लोखंड आणि सिमेंटचे भाव निम्म्यावर, आजचे नवे भाव पहा लगेच

या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याच्या शुद्धतेबद्दलच नाही तर त्याच्याशी संबंधित कोणत्याही तक्रारीबद्दल तक्रार करू शकता. या अॅपमध्ये त्यांचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचे आढळल्यास त्वरित ग्राहक त्याची तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार दाखल करण्याबाबतची माहितीही लगेच मिळणार आहे.

हेही वाचा: Todays weather : बापरे !! या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा! पंजाब डख यांनी दिला इशारा; हवामान बदल का होत आहेत ते जाणून घ्या

Comments are closed.