Last Updated on December 19, 2022 by Jyoti S.
Gold Rate : सोन्याचे दागिने स्वस्त, आज ‘एवढा’ आहे दर..
सोन्याचे दागिने खरेदी करायचे असल्यास सोन्याच्या दरात या आठवड्याच्या सुरुवातीस आज (19 डिसेंबर) घसरण साली असून सोने स्वस्त झाले आहे. तर याशिवाय चांदीची दागिने किंचित महागली आहेत. जर तुम्हालाही सोने-चांदीची दागिने खरेदी करायचे असतील तर तुमच्या शहरातील दर ज्वेलर्सला भेट देऊन जाणून घ्या.
आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 350 रुपयांनी स्वस्त होऊन 49,600 रुपये तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 380 रुपयांनी स्वस्त होऊन 54,110 रुपये झाले आहेत. तर 1 किलो चांदीचे दर 200 रुपयांनी वाढून होऊन 69,500 रुपयांच्या जवळपास आले आहेत. दररोज प्रत्येक शहरात दर वेगळे असतात. काही मोठ्या शहरातील सोने-चांदीचे दर जाणून घ्या..
हेही वाचा: लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ
22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर (Gold Rate):
▪️ चेन्नई – 50,700 रुपये
▪️ मुंबई – 49,600 रुपये
▪️ दिल्ली – 49,750 रुपये
▪️ कोलकाता – 49,600 रुपये
▪️ बंगळुरू – 49,650 रुपये
▪️ हैदराबाद – 49,600 रुपये
▪️ लखनऊ – 49,750 रुपये
▪️ पुणे – 49,600 रुपये
▪️ नागपूर – 49,600 रुपये
▪️ नाशिक – 49,600 रुपये
हेही वाच : Government Schema Gold: स्वस्तात सोने खरेदीची पुन्हा संधी, मोदी सरकारच्या ‘या’ योजनेचा…!!
24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर (Gold Rate):
▪️ चेन्नई – 55,160 रुपये
▪️ मुंबई – 54,110 रुपये
▪️ दिल्ली – 54,260 रुपये
▪️ कोलकाता – 54,110 रुपये
▪️ बंगळुरू – 54,160 रुपये
▪️ हैदराबाद – 54,110 रुपये
▪️ लखनऊ – 54,260 रुपये
▪️ पुणे – 54,110 रुपये
▪️ नागपूर – 54,110 रुपये
▪️ नाशिक – 54,110 रुपये