Saturday, March 2

Gold Rates :सोन्याच्या दरात घसरण सुरू, चांदी झाली महाग, पहा आजचा भाव…

Last Updated on February 20, 2024 by Jyoti Shinde

Gold Rates

 

नाशिक : भारतीय सराफा बाजारात आज 15 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी सोने स्वस्त झाले आहे, तर चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. सोन्याचा भाव 61,000 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचा भाव 69,000 रुपये प्रति किलोच्या वर आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव बुधवारी संध्याकाळी 61,590 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज (गुरुवारी) सकाळी 61,454 रुपयांवर आला आहे.

आज तुमच्या शहरात सोनं किती स्वस्त झालंय बघा?

– मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 56,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,170 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 73,900 रुपये प्रति किलो आहे.(Gold Rates)

पुण्यामध्ये  22 कॅरेट सोन्याची किंमत ही  56,990 रुपये प्रति 10 ग्रॅम तसेच  आता 24 कॅरेट सोन्याची किंमत ही 62,170 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. चांदीचा दर 73,900 रुपये प्रति किलो आहे.

– नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 57,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 73,900 रुपये प्रति किलो आहे.

हेही वाचा: Mumbai Metro: मेट्रो ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांसाठी राखीव जागा!

– नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,170 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 73,900 रुपये प्रति किलो आहे.

चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 57,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,720 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 75,400 रुपये प्रति किलो आहे.(Gold Rates)

– हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 56,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 75,400 रुपये प्रति किलो आहे.

हेही वाचा: Bank Updates: तुम्ही SBI आणि ICICI बँकेचे ग्राहक असाल तर हे महत्त्वाचे नियम जाणून घ्या, नाहीतर तुमचे नुकसान होईल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *