
Last Updated on December 11, 2022 by Taluka Post
Indian: दानधर्मात भारतीय अब्जाधीश आघाडीवर आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
सिंगापूर : फोर्ब्स नियतकालिकाने जारी केलेल्या आशियातील सर्वाधिक दानशूर व्यक्तींच्या यादीत तीन भारतीय अब्जाधीशांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात उद्योगपती गौतम अदानी तिसया स्थानी आहेत, तर शिव नाडर आणि अशोक सूता यांचीही नावे या यादीत आहेत. मलेशियाई भारतीय व्यावसायिक ब्रह्मल वासुदेवन आणि त्यांची वकील पत्नी शांती कंदिया यांनाही यादीत स्थान मिळाले आहे.
गौतम अदानी (दानशूरांच्या यादीत अव्वलस्थानी) ६०,००० कोटी

शिव नाडर सहसंस्थापक, एचसीएल टेक्नॉलॉजीज (शैक्षणिक कार्यासाठी दान)११,६०० कोटी

अशोक सूता: टेक टायकून वाढते वय व मेंदूशी संबंधित आजारांवरील संशोधनकार्यासाठी दान)६०० कोटी

ब्रह्मल वासुदेवन (वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी व विमान वाहतुकीतून शून्य प्रदूषणाबाबत संशोधन कार्यासाठी दान)

शांती कंदिया (वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी व विमान वाहतुकीतून शून्य प्रदूषणाबाबत संशोधन कार्यासाठी दान)
हेही वाचा: UP: आधी पतीने कमवले पैसे, नंतर लुडोमध्ये पत्नी हरली, आता नवरा करत आहे तक्रार