Jio Recharge plan : Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन 84 दिवसांसाठी आलाय फक्त 395 रुपयांमध्ये

Last Updated on March 8, 2023 by Jyoti S.

Jio Recharge plan

थोडं पण महत्वाचं

जिओ(Jio Recharge plan) हे देशातील सर्वाधिक वापरले जाणारे नेटवर्क आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकजण स्वस्त आणि मस्त योजनांच्या शोधात आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका नवीन प्लॅनबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहोत.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


तुम्ही जर रिलायन्स जिओ यूजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तुम्हाला स्वस्त आणि मस्त प्रीपेड प्लॅनमध्ये 84 दिवस मिळतील. इतर सुविधाही उपलब्ध आहेत.

395 रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन(Jio Recharge plan) कंपनीकडून एकूण 6GB हाय-स्पीड डेटासह कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग ऑफर करतो.

हेही वाचा: Petrol disel LPG rates : पेट्रोल डिझेलचे दर कितीने होणार कमी पहा

395 रुपयांच्या या प्लॅनमध्ये आता तुम्हाला यात 1000 एसएमएस सह 84 दिवसांची वैधता मिळणार आहे .डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत पूर्ण कमी होईल.

395 रुपयांचे रिचार्ज करणार्‍या वापरकर्त्यांना Jio Tv, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security या अॅप्सचा लाभ मिळेल. (फोटो- जिओ)

हेही वाचा: electricity bill : शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत वीजबिल भरल्यास ३० टक्के सवलत, शेतकऱ्यांसाठी मोठी संधी

जर तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल आणि तुमच्या भागात Jio 5G सेवा सुरू झाली असेल, तर तुम्ही या प्लॅनसह 5G वेगाने अमर्यादित डेटाचा आनंद घेऊ शकता.