light bill 2023 : mseb लाईट बिल 2023 कूलर वापरा, पंख्याचे लाईट बिल खूप कमी येईल, फक्त हे काम करा..!!

Last Updated on June 10, 2023 by Jyoti Shinde

light bill 2023

light bill 2023: जर तुमचे लाईट बिल जास्त असेल तर आता तुम्ही अशा प्रकारे लाईट बिल कमी करू शकता.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


mseb light bill मित्रांनो, आज सर्व देशवासीय वाढत्या महागाईने हैराण झाले आहेत, प्रत्येक वस्तूचे भाव वाढत आहेत आणि सर्वसामान्य जनता चिंतेत आहे. सोबतच घरातील विजेचे प्रमाणही वाढू लागलेले आहे, अशा परिस्तिथीतीमध्ये दरमहा वीज बिल तसेच इतर खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पण आता हा खर्च कमी करण्याचे काही उपाय आपण इथे बघणार आहोत.

महिनाभरात आपण घरात जितकी वीज खर्च करतो, तितके वीज बिल आपल्याला भरावे लागते, परंतु अनेक वेळा असे घडते की आपण एवढी वीज खर्च केली नाही आणि एवढे बिल कसे भरायचे असा प्रश्न पडतो.

आपण घरात वीज वापरतो आणि अनेक गोष्टी करतो. हिवाळ्यात आपल्याला पाणी गरम करण्यासाठी भरपूर वीज लागते आणि पावसाळ्यात आपल्याला गरम करण्यासाठी आणि पंखेसाठी भरपूर वीज लागते. यासाठी आम्ही तुम्हाला अशा उपकरणाविषयी सांगणार आहोत, जे तुमचे वीज बिल अर्धे कमी करू शकते.

हेही वाचा: Todays weather : तयार व्हा शेतकऱ्यांनो! आजपासून इतके दिवस महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात पाऊस पडणार.

आम्ही हे उपकरण बाजारात विकत घेऊ शकतो किंवा अगदी सहजपणे तुम्ही फ्लिपकार्टच्या माध्यमातून मोबाईलवरून हे उपकरण खरेदी करू शकता. तुम्ही फ्लिपकार्टवरून हे डिव्हाइस ऑर्डर करू शकता जिथे तुम्हाला अनेक घरगुती उपकरणे मिळतील.

या उपकरणाची प्राईज पाहण्यासाठी इथे क्लिक करा

या उपकरणाचे नाव आहे Cymax SA13G पॉवर सेव्हर. आता तुम्हाला हे उपकरण तुमच्या घराच्या मीटरला जोडावे लागणार आहे . हे उपकरण जोडल्याने तुमचे वीज बिल दर महिन्याला खूपच कमी होईल.तुम्ही हे डिव्हाईस बाजारातून सुद्धा खरेदी करू शकता, पण तुम्ही ते फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यास तुम्हाला त्यात सुमारे 70 टक्के इतकी सूट मिळेल.light bill 2023

या उपकरणाद्वारे अनेकांनी त्यांचे मासिक लाइट बिल 40 ते 50 टक्क्यांनी कमी केले आहे, तुम्ही देखील ते वापरून पाहू शकता. हे उपकरण फ्लिपकार्ट किंवा Amazon वर सहज उपलब्ध आहे आणि ते फार महाग नसल्यामुळे, हे उपकरण वापरून पाहण्यात काही नुकसान नाही.

हे उपकरण मीटर मध्ये कसे बसवायचे ते पाहण्यासाठी लगेच इथे क्लिक करा