Saturday, February 24

LPG Gas Cylinder New Rules : दिलासादायक!! या राज्यांमध्ये घरगुती गॅस सिलिंडर फक्त 700 रुपयांना मिळणार,यात आपलं पण राज्य आहे का?

Last Updated on July 8, 2023 by Jyoti Shinde

LPG Gas Cylinder New Rules

नाशिक : महागाई दिवसेंदिवस वाढत आहे आणि अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत डिझेल पेट्रोलपासून ते स्वयंपाकाच्या गॅसपर्यंत मागणी आहे. जनहित लक्षात घेऊन सरकारने नवीन घोषणा करून एलपीजी गॅस सिलिंडरवर नवीन सबसिडी देण्याचे आदेश जारी केले आहेत.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

सरकारने जारी केलेल्या या अहवालात आता गॅस सिलिंडरच्या किमती कमी होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे. कारण सरकारने आता गॅस सिलिंडरवर अजून जास्त सबसिडी देण्याचे निर्णय घेतलेला आहे. आतापर्यँत तिथे घरगुती गॅस सिलिंडर हा 1100 रुपयानपर्यंत दिला जात होता ,पण मात्र आता तो 750 रुपयांनाच मिळणार आहे. गॅस सिलिंडरचा नवा नियम काही राज्यांमध्ये आता लागू होणार आहे,पण लवकरच हा नियम महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू होणार आहे.

10 राज्यांमध्ये नवीन नियम लागू

सरकारने गॅस सिलिंडर सबसिडी योजना प्रथम 10 राज्यांमध्येच लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या नव्या नियमानंतर एलपीजी गॅस सिलिंडर खूपच स्वस्त होणार असून सर्वसामान्यांना महागाईच्या समस्येतून काहीसा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी घर का गॅस सिलिंडर योजनेंतर्गत जनतेला मोफत गॅस सिलिंडर वाटप करण्याची घोषणाही केली आहे.

हेही वाचा: Ration Card Update : हे रेशनकार्ड बंद होणार,जर बंद नाही केले तर कठोर..यात तुमचे तर कार्ड नाही ना? तपासा..

बिहार, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कानपूर, ओडिशा या राज्यांमध्ये गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. हे नवे नियम १५ जूनपासून लागू होतील. 16 जूननंतर, ग्राहकाना गॅस सिलिंडर बुक करताना , फक्त 750 रुपयेच द्यावे लागणार आहे.

हेही वाचा: Jio Phone Plans 2023 : Wow!!! Jio ची भन्नाट ऑफर! तुम्ही Jio SIM कार्ड वापरत असाल तर ही बातमी वाचा! खूप फायदा होईल…

Comments are closed.