Tuesday, February 27

MSRTC Bus Women Concession : एसटी प्रवासात महिलांना ५०% सवलत, पण अटी काय आहेत? आधी जाणून घ्या

Last Updated on March 18, 2023 by Jyoti S.

MSRTC Bus Women Concession

MSRTC Bus Women Concession : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला परिषदेत मोठी घोषणा केली. महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. पण ही सवलत काय आहे, चला जाणून घेऊया.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


अधिवेशनात महिलांसाठी मोठ्या घोषणा झाल्यानंतर तमाम महिला त्याच्या अंमलबजावणीची वाट पाहत असताना, घोषणेच्या दुसऱ्या दिवसापासूनच काही ठिकाणी महिलांनी तिकीट वाहकांसोबत हाणामारी सुरू केली. आणि अखेर सरकारकडून 17 मार्चपासून दिलासा देण्याचा जीआर आला. आता महिलांना प्रवासात ५०% सूट, पण प्रवासासाठी आरक्षण असू शकते का? महिलांसाठी स्वतंत्र तिकीट की सर्वांसाठी समान? सवलत बस कशी ओळखायची? सवलत एसी बसमध्ये मिळेल की फक्त नॉन एसी बसमध्ये? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेऊया

यासंदर्भात व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हेही वाचा: वडील हे आपल्या मुलाला न विचारता आपली मालमत्ता आणि जमीन विकू शकतात का? न्यायालयाने निर्णय दिला

महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना प्रवासात सूट देण्याची योजना राज्य सरकारने संबोधित केली आहे.

इथे क्लिक करून सूट अटी आणि नियम पहा