Tuesday, February 27

New rules for LPG gas cylinders : मोठी बातमी!! व्यायसायिक सिलेंडर स्वस्त पन घरगुती सिलेंडर दरात मोठी वाढ पहा काय आहे दर

Last Updated on April 9, 2023 by Jyoti S.

New rules for LPG gas cylinders

New rules for LPG gas cylinders: केंद्र सरकारने आता उज्ज्वला योजने अंतर्गत लाभार्थ्यांना चांगलाच दिलासा दिला आहे. सरकारने स्वयंपाकाच्या गॅसवर सबसिडी देखील जाहीर केली आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

. सरकारने एलपीजी गॅसवर सबसिडी(New rules for LPG gas cylinders) जाहीर केली आहे. केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एलपीजी सिलिंडर अनुदानाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत सरकारने एलपीजी सिलिंडरवरील 200 रुपयांच्या अनुदानात एक वर्षासाठी वाढ केली आहे. 14.2 किलोच्या 12 एलपीजी सिलिंडरवर ही सबसिडी दिली जाईल. हे अनुदान नवीन आर्थिक वर्षात लागू होणार आहे. त्याचमुळे सर्वसामान्यांसाठी आता एलपीजी सिलिंडर चांगलेच स्वस्त होणार आहे.

इथे क्लिक करून पहा एलपीजीच्या दरात मोठे बदल 06/04/2023

केंद्र सरकारची सामान्य जनतेशी बैठक

केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूशखबर दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या माध्यमातून असे म्हणाले की, सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति एलपीजी सिलिंडर हे 200 रुपये सबसिडी एका वर्षासाठी चांगलीच वाढवली आहे. सरकारच्या या चांगल्या निर्णयामुळे 1.6 कोटी कुटुंबांना खूपच मोठा फायदा होणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ह्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे .त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईच्या तडाख्यातून काहीश्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

एलपीजी सिलिंडरवर अनुदानाची घोषणा

उज्ज्वला योजनेंतर्गत वर्षभरात 12 गॅस सिलिंडर (New rules for LPG gas cylinders) दिले जातात. मंत्री अनुराग ठाकूर असं म्हणाले की, नवीन अधिसूचनेनुसार, उज्ज्वला योजनेच्या 9.59 कोटी लाभार्थ्यांना प्रति वर्ष 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी प्रत्येकी मिळनार आहे . या योजने अंतर्गत सरकारकडून आता प्रत्येक घरात वर्षभरात 12 सिलिंडर दिले जातात. उजला योजनेंतर्गत, केंद्र सरकारला प्रत्येक सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी मिळते, याचा अर्थ लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून वर्षभरात 2400 रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, 1 मार्च 2023 पर्यंत, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे 9.59 कोटी लाभार्थी होणार आहेत .

हेही वाचा: New rules from April : १ एप्रिलपासून बदलणार हे मोठे नियम! ताज्या अपडेट्स जाणून घ्या नाहीतर..

केंद्र सरकारवर किती बोजा पडणार?

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता सन 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 6,100 कोटी रुपये आणि 2023-24 या आर्थिक वर्षात 7,680 कोटी रुपये एवढे खर्च होणार आहेत. हा बोजा केंद्र सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर आता हे अनुदान पूर्णपणे मंजूर करण्यात आले आहे.

‘या’ कंपन्या आधीच सबसिडी देत ​​आहेत

सर्व प्रमुख भारतीय तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) 22 मे 2022 पासून ही सबसिडी देत ​​आहेत. केंद्र सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, एलपीजीच्या किमती अनेक कारणांमुळे वाढल्या आहेत. अशा कारणांमुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. हे अनुदान जर मंजूर झाले तर त्याचा गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा: nashik wholesale market : नाशिकची स्वस्त बाजारपेठ, उत्तम कपडे फक्त 40 रुपयांना मिळतात

Comments are closed.