Onion and milk rates : बाप रे! कांदे 220 रुपये किलो तर दूध 270 रुपये लिटर, याठिकाणी महागाईत मोठी वाढ बघा डिटेल्स मध्ये ..!

Last Updated on February 19, 2023 by Jyoti S.

Onion and milk rates

मोठी महागाई(Onion and milk rates): देशात काही काळ आर्थिक संकट आल्यानंतर दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक वस्तू महाग होतात. दूध, साखरेपासून ते तेल, मीठ, कांद्यापर्यंत रोजच्या रोज लागणाऱ्या सर्व गोष्टी महाग झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सामान्य आर्थिक स्थिती असलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. देशाची अर्थव्यवस्था संकटात असताना अशी परिस्थिती उद्भवते. महागाई प्रचंड वाढली आहे. ही महागाई एवढी भयंकर आहे की सामान्य माणूस जगू शकत नाही.

इथे क्लिक करून पहा आजचे कांद्याचे बाजारभाव

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

हागाईच्या या संकटाने पाकिस्तान हादरला आहे. तेथे दूध, चहा यासारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे कठीण झाले आहे. एक लिटर दुधाची किंमत सुमारे 270 रुपये आहे. एक किलो कांद्यासाठी 220 रुपये मोजावे लागत असल्याने लोक घाबरले आहेत. तेथे उपलब्ध असलेल्या वस्तू आणि साहित्याच्या किमती जवळपास कमालीच्या वाढल्या आहेत. स्वस्त बॉयलर चिकनच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. एक किलो बॉयलर चिकनसाठी 500. हेच बॉयलर चिकन भारतात 240 ते 270 रुपये किलो दराने उपलब्ध आहे.

हेही वाचा: Nabard Dairy Loan Apply 2023 : दुग्ध व्यवसायासाठी राज्य सरकारकडून 25 लाख रुपयांच्या कर्जासाठी नाबार्ड डेअरी लोन अर्ज करा

पाकिस्तानमध्ये एक किलो चहाच्या पानाची किंमत 2,500 रुपये आहे, त्यामुळे तेथील लोकांना चहा पिणे महाग झाले आहे. आता IMF ची मदत घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वी बासमती तांदूळ 100 रुपयांना मिळत होता. आता तोच बासमती तांदूळ 146 रुपये दराने मिळत आहे. मोहरीच्या तेलाचा दर 374 रुपये प्रतिलिटर होता. आता हे तेल ३७४ रुपयांवरून ५३२ रुपये झाले आहे.

हेही वाचा:Petrol disel LPG rates : अखेर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार, अर्थमंत्र्यांचे मोठे विधान…!