Saturday, February 24

onion farmers subcydi : आता कांद्याला सरसकट अनुदान मिळणार? शेतकऱ्यांनो पटकन येथे फॉर्म डाउनलोड करा

Last Updated on April 7, 2023 by Jyoti S.

onion farmers subcydi

onion farmers subcydi: आता राज्य सरकारने सर्व कांदा उत्पादकांना 350 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे.या अनुदानासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल होती. मात्र आता कांदा अनुदान नोंदणीची मुदत वाढवण्यात आली आहे. आता 20 एप्रिलपर्यंत नोंदणी करता येणार आहे. आणि 31 मार्च 2023 पर्यंत कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांनाच कांद्याचे अनुदान मिळणार आहे. अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून जमा करावेत.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

अनेक ठिकाणाहून कांद्याला अनुदानाची मागणी होत आहे. त्यामुळे आता सरकार कांद्यावर थेट अनुदान देणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या अनुदानावर टीका करत सरकारने साडेतीनशे रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

कांदा अनुदान फॉर्म डाउनलोड करण्यासाठी लगेच

इथे क्लिक करा


कांदा अनुदान नोंदणीसाठी नुकतीच मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र त्याचा लाभ सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. आंबेगाव तालुका किसान काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब इंदोरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्पुरत्या कालावधीऐवजी 2023 मध्ये अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा: Onion Subsidy 2023 : कांद्याच्या अनुदानासाठी मोठा लढा उभारला होता, पण सरकारने ‘ती’ अट घातली; आणि कांदा उत्पादक शेतकरी नाराज 

Comments are closed.