Last Updated on March 24, 2023 by Jyoti S.
Ranbir kapoor movie
थोडं पण महत्वाचं
Ranbir kapoor movie : रणबीर कपूरचा तू झुटी मैं मकर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. रणबीर कपूरच्या तू झुटी में मकर, कार्तिक आर्यनचा शेहजादा आणि अक्षय कुमारचा सेल्फी फ्लॉप झाला.
रणबीर कपूरचा तू झुटी मैं मक्कर ८ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 15 दिवस झाले आहेत.
रणबीर कपूरच्या(Ranbir kapoor movie) तू झुटी में मकर, कार्तिक आर्यनचा शेहजादा आणि अक्षय कुमारचा सेल्फी फ्लॉप झाला. मात्र, त्यानंतर प्रदर्शित झालेला तू झुटी में मक्कर चांगलाच गाजताना दिसत आहे.

विशेष म्हणजे रिलीजच्या पंधराव्या दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली. चित्रपटाचे एकूण बॉक्स हे आता ऑफिस कलेक्शन 117.29 कोटी एवढे झाले आहे. रणवीर कपूर या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला.
तू झूठी मैं मकरच्या प्रमोशन दरम्यान रणवीर कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसला. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणवीर कपूरने आलिया आणि त्याची मुलगी राहा यांच्याबद्दल बोलले.

रणबीर कपूरने सांगितले होते की, आलिया सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काश्मीरमध्ये आहे आणि तिच्यासोबत मुलगी राहाही आली आहे. मी आलिया आणि राहा मिस करत आहे.
