Ration Card New Update :  या नागरिकांची रेशन कार्ड होणार रद्द, राज्यात एक लाख 27 हजार रेशन कार्ड होणार बंद.खरे कारण घ्या जाणून.

Last Updated on June 14, 2023 by Jyoti Shinde

Ration Card New Update

Ration Card New Update : मात्र काही लोक अपात्र असूनही या योजनांचा लाभ घेताना दिसत आहेत.सरकार रेशनकार्ड यादीमधून लोकांची नावे कमी होत चालली आहे.यासाठी सरकार नवीन यादी जारी करणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

तुम्ही जर रेशन कार्डधारक असाल तर ही बातमी आता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आज केंद्र आणि राज्य सरकार रेशनकार्डधारकांसाठी अनेक योजनांवर काम करत आहेत.

हेही वाचा: Free Ration : पिवळे रेशनकार्डधारकांसाठी मोठी अपडेट! 1 एप्रिल पासून तांदळाऐवजी दिली जाणार ही वस्तू जाणून घ्या सविस्तर माहीती

देशातील करोडो लोकांना याचा मोठा फायदा होताना दिसत आहे. मात्र काही लोक अपात्र असूनही या योजनांचा लाभ घेताना दिसत आहेत. यासाठी सरकार नवीन यादी जारी करणार आहे.

जर तुम्ही शिधापत्रिकेसाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही शिधापत्रिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन यादीत तुमचे नाव तपासू शकता. प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये केवळ पात्र लोकांचीच नावे असतील.तुम्ही पात्र जर असाल तर आता त्या यादीमध्ये नाव नसेल तर, तुम्ही पुन्हा तुमचा अर्ज करू शकता.Ration Card New Update

त्यानंतर लवकरच नवीन शिधापत्रिकांची यादी प्रसिद्ध केली जाईल. यावेळी अन्न विभागाने गावनिहाय यादी जाहीर केली आहे. त्यात पात्र लोकांची नावे आहेत. या यादीमधून अपात्र लोकांची नावे काढून टाकण्यात आलेली आहेत. जर तुम्ही रेशनकार्ड धारक असाल आणि तुम्हाला रेशन दुकानातून कोणत्याही अडचणीशिवाय हे रेशन मिळवायचे असेल तर आता तुमची पात्रता आधी लवकर तपासून घ्या. त्यासाठी यादी जारी करण्यात आली आहे.

अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी इथे क्लिक करा

हेही वाचा: voter registration Mobile : घरबसल्या मतदार यादीत नवीन नाव कसे टाकायचे पहा?

रेशनकार्ड यादीत तुमचे नाव कसे तपासायचे

सर्वप्रथम रेशन कार्डच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

त्यानंतर अधिकृत वेबसाइटच्या मेनूमध्ये रेशन कार्ड पर्याय निवडा.

मग तुमचे राज्य निवडा.

आता ग्रामीण आणि शहरी पर्याय निवडा.

यानंतर तुमचा सिटी ब्लॉक निवडा.

यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीचे नाव निवडा.

ग्रामपंचायतीचे नाव निवडल्यानंतर तुमच्या गावाचे नाव निवडा.

आता तुमच्या गावाच्या शिधापत्रिकांची यादी तुमच्या समोर येईल.

त्यात तुम्ही तुमचे नाव सहज तपासू शकता.

Comments are closed.