Last Updated on January 9, 2023 by Jyoti S.
Rice rates increase : नाशिककरांना आवडे ‘१००८’; ‘कालीमुछ’ देखील खातोय भाव!
Table of Contents
नाशिक(Nashik): थाळीत भात असल्याशिवाय जेवण परिपूर्ण होतच नाही किंबहुना थाळीमध्ये भात असला की त्या थाळीचा साज काही वेगळाच असतो. म्हणूनच तांदळाला(Rice rates increase) असलेली मागणी कायम असते. तांदळाचे असंख्य प्रकार ग्राहकांना आकर्षित करीत असतात. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार तांदळाची निवड करीत असतो.
नाशिकच्या बाजारात तांदळाचे असंख्य प्रकार असले तरी नाशिककरांची पसंती मात्र छोटी १००८ तांदळाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले इंद्रायणी, सुरती कोळम आणि कालीमुखदेखील नाशिककरांची पसंत असल्याचे दिसते. बाजारपेठेत तांदळाचे असंख्य वाण आहेत. आकार, वेगळे असतात. अगदी स्थानिक नाशिक जिल्ह्यापासून परराज्यातील तांदूळ देखील बाजारात उपलब्ध आहेत.
तांदूळ आणखी महागणार
सर्वत्र झालेल्या पावसाचा परिणाम झाल्याने असल्याने त्याचा परिणाम भाववाडीवर झाला आहे. दे राहिल्याने भाताचे पीक वाया गेले आणि थोडेच पीक हाताला लागले देशभर अशीच परिस्थिती असल्यामुळे यंदा कमी असल्याचे दिसते.
काय म्हणतात व्यापारी ?
यंदा भाताचे पीक कमी आल्याने त्याचा परिणाम भावावर झाला असल्याचे जाणवते. मनीषा गोवेकर, राज मागीलवर्षी असलेल्या दराच्या तुलनेत भाव ५ ते १० रुपयांनी वाढलेले दिसतात. भाव सानफ, संदीप भदा वाढल्याने खरेदीवर परिणाम झाला आहेच शिवाय व्यापारावरदेखील परिणाम झाला आहे .
भाव वाढले असल्यामुळे तांदूळ खरेदी करणाऱ्यांनीही हात आखडता घेतला आहे.
वर्षभरात १५ टक्क्यांनी गुन्हा दाखल करण्य भाव वाढले
हेही वाचा: Today’s rice market price | आजचे तांदुळ बाजार भाव
गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी तांदळाचे दरात सातत्याने वाढ झाल्याचे दिसत आहे.
सर्वच तांदळाचे(Rice rates increase) दर हे १० ते १५ टक्क्यांनी वाढले असल्यामुळे गृहिणींचे दैनंदिन वेळापत्रकदेखील कोलमडले आहे .
व्यापारावरही त्याचा परिणाम झाल्याचे दिसत आहे.