Last Updated on May 1, 2023 by Jyoti S.
SBI ATM Franchise: जर तुम्ही स्वतःसाठी नवीन व्यवसाय सुरू करण्याची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे.
आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही घरी बसल्या बसल्या दरमहा 90 हजार रुपये सहज कमवू शकता. पण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एकाच वेळी 5 लाख रुपये गुंतवावे लागणार आहे आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.
आम्ही असं सांगतो की तुम्हाला SBI ATM फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक करावी लागेल. या आश्चर्यकारक व्यवसायाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
तुमच्या माहितीसाठी एसबीआयने टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएमसोबत एटीएम उभारण्यासाठी करार केला आहे. याचा फायदा घेऊन तुम्ही दरमहा 90,000 रुपये सहज कमवू शकता.
SBI ATM फ्रँचायझी आवश्यकता
आता तुमच्याकडे एटीएम सेट करण्यासाठी तुमच्याकडे 50-80 स्क्वेअर फूट जागा असावी लागणार आहे . दुसऱ्या एटीएमपासून त्याचे अंतर 100 मीटर असावे. हे ठिकाण लोकांना सहज दिसावे. त्या ठिकाणी २४ तास वीजपुरवठा असावा, याशिवाय १ किलोवॅट वीज जोडणीही अत्यंत आवश्यक आहे. या एटीएमची क्षमता दररोज 300 व्यवहारांची असावी. एटीएमचे छत पक्के असावे. V-SAT लागू करण्यासाठी सोसायटी किंवा प्राधिकरणाकडून न हरकत अश्या नावाचा प्रमाणपत्र आवश्यक नाही.हेही वाचा: SBI ATM FranchiseOnion Subsidy 2023 : कांदा आता सगळ्यांना रडवणार, शेतकरी आणि ग्राहकांचीही नासाडी करणार; अवकाळी पावसाने ताण कसा वाढवला पहा?
SBI ATM फ्रँचायझीसाठी अर्ज कसा करावा
देशात एटीएम फ्रँचायझी सुरू करण्याचा करार केवळ टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएमसोबत आहे.
अशा प्रकारे आता तुम्हाला SBI ATM ची फ्रँचायझी घेण्यासाठी या कंपन्यांमध्ये आपला अर्ज करावा लागेल.तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन आपला अर्ज चांगल्या प्रकारे करू शकता.हेही वाचा: navin shaikshanik dhoran : महाराष्ट्रात आता पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार …तसेच 10 वी आणि 12 वी बोर्ड रद्द …
ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा याशिवाय रेशनकार्ड, वीजबिल, बँक खाते आणि पासबुक अशी इतर कागदपत्रेही आवश्यक आहेत.
एसबीआय एटीएम फ्रँचायझीसाठी अधिकृत वेबसाइट
टाटा इंडिकॅशच्या अधिकृत वेबसाइट https://indicash.co.in/atm-franchise/ वर जा.
मुथूट एटीएमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://www.muthootgroupatm.com/new-registration.php.
इथे क्लिक करून इंडिया वन एटीएमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://india1payments.in/rent-your-space/
एटीएम फ्रँचायझीमधून कमाई
एटीएम फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपये सुरक्षा ठेव आणि 3 लाख रुपयांचे खेळते भांडवल जमा करावे लागेल. एसबीआय एटीएम फ्रँचायझींना प्रति रोख व्यवहार 8 रुपये आणि नॉन-कॅश व्यवहारासाठी 2 रुपये असे पैसे मिळतात.
SBI ATM बसवण्यासाठी या नंबरवर संपर्क करा
टोल फ्री क्रमांक: 1800-1122-11
टोल फ्री क्रमांक: 1800-425-3800, 080-265-99990
हेही वाचा: Provide Daily Electricity to Farmers : शेतकऱ्यांना दिवसाही वीज देण्यासाठी सरकारने आखला हा मोठा प्लॅन
Comments 2