Monday, February 26

voting list 2023 : गावानुसार नवीन मतदान यादी तुमच्या मोबाईलवर पहा

Last Updated on March 18, 2023 by Jyoti S.

voting list 2023

मतदान यादी(voting list 2023) नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात सात हजाराहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. तुमच्या गावातही ग्रामपंचायत निवडणुका होऊ शकतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मतदान यादीत तुमचे नाव कोणत्या प्रभागात आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

कधी कधी निवडणूक प्रभाग बदलले जातात. त्यामुळे आज आपण कोणत्या प्रभागात आहोत, माहिती कशी मिळवायची आणि मतदान यादीत आपले नाव कसे तपासायचे याची माहिती घेणार आहोत.
मित्रांनो, मतदान यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

आपल्या गावच्या मतदान यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

त्वरित येथे क्लिक करा


खाली दिलेल्या मतदान यादीच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर पोहोचाल. तिथे जाऊन तुम्हाला आधी तुमचा जिल्हा निवडावा लागेल, नंतर तालुका निवडावा लागेल, मग भाषा मराठी निवडावी लागेल, त्यानंतर तालुक्यात तुमची ग्रामपंचायत निवडावी लागेल.

हेही वाचा: Eknath shinde : राज्यातील अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

नंतर खालील फोटोत पाहिल्याप्रमाणे इंग्रजी अक्षरे आणि अंक कॅपनुसार रिकाम्या बॉक्समध्ये टाकावे लागतील. आणि डाउनलोड PDF बटणावर क्लिक करून तुमच्या गावाची मतदार यादी डाउनलोड करा.

Comments are closed.