Last Updated on December 31, 2022 by Jyoti S.
Gold cheap : नव्या वर्षात सोने होणार स्वस्त?
नवी दिल्ली : नव्या वर्षात सोने स्वस्त होण्याची शक्यता आहे. आता खूप मोठी माहिती समोर अली आहे कि,वाणिज्य मंत्रालयाने सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव सरकारकडे दिला आहे.
केंद्र सरकारने जुलै महिन्यात सोन्यावरील आयात शुल्क १०.७५ टक्क्यांवरुन १५ टक्के केले होते. मात्र, रत्न व दागिने क्षेत्रातून त्यात घट करण्याची मागणी होत येत आहे.
यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत सोन्याची आयात १८.१३ टक्के घटली.
हेही वाचा: New year scheme: नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच अल्पबचत गुंतवणूकदारांना सरकारकडून गिफ्ट