Last Updated on January 11, 2023 by Jyoti S.
Jewellery electronics expensive: दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आदी महागणार
Table of Contents
यंदाच्या अर्थसंकल्पात दागिने व प्लास्टिकच्या वस्तूंसह अनेक वस्तु महाग झाल्या आहेत. यात सर्वात जास्त सोने आणि इलेक्ट्रॉनिक्स बसूनच समावेश आहे.
आज नाशिकमध्ये प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (INR)
1 gram : Rs. 5,133
आज नाशिकमध्ये प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव (INR)
1 gram : Rs. 5,599
उत्पादनांवरील आयात करांत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वस्तू महाग ‘होतील. ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेस गती देण्यासाठी ३५, वस्तूंवरील आयात शुल्क वाढविण्याचा विचार सरकार करीत आहे.
हेही वाचा: Mumbai latest breaking news : मुंबईत 1993 सारखे बॉम्बस्फोट दोन महिन्यांनी होतील
यात दागिने आणि प्लास्टिकच्या वस्तूंशिवाय खासगी जेट्स, हेलिकॉप्टर्स, महागडे इलेक्ट्रॉनिक्स(Jewellery electronics expensive) वस्तू, हाय- ग्लॉस पेपर आणि व्हिटामिन्स यांचा समावेश आहे.