Adivasi Vikas Vibhag Yojana 2023 : या योजनेअंतर्गत सायकल, शिलाई मशीनसाठी अर्ज करा, सरकार देत आहे 100% अनुदान,वाचा तपशील

Last Updated on February 20, 2023 by Jyoti S.

Adivasi Vikas Vibhag Yojana 2023

जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा Adivasi Vikas Vibhag Yojana 2023 : या योजनेअंतर्गत सायकल, शिलाई मशीनसाठी अर्ज करा, सरकार देत आहे 100% अनुदान,वाचा तपशील असेल तर तुम्हाला तुमचा अर्ज 16 फेब्रुवारी 2023 ते 28 फेब्रुवारी 2023 या कालावधीत विहित नमुन्यात सबमिट करावा लागेल.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

Adivasi Vikas Vibhag Yojana 2023 : या योजनेअंतर्गत सायकल, शिलाई मशीनसाठी अर्ज करा, सरकार देत आहे 100% अनुदान,वाचा तपशीलराज्य शासन आदिवासींसाठी कल्याणकारी योजना राबवत असून, आता ही योजना जिल्ह्यातील नागरिकांसाठी राबविण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.

अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी लगेच येथे क्लिक करा


तसेच अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आदिवासी विकास विभागांतर्गत खालील योजना राबविण्यात येत आहेत

मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल खरेदी करण्यासाठी आर्थिक तरतूद करणे
व्यवसायासाठी महिला बचत गटांना सहाय्य करणे
अपंग लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव बसविण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्थापनेसाठी लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे
शेतकरी लाभार्थ्यांसाठी गोबर गॅस युनिट बांधणे
नोंदणीकृत मंडळांना भारुड लोककला व्यवसाय करण्यासाठी आणि साहित्य मिळवण्यासाठी आर्थिक मदत करणे.
बँजो साहित्य घेण्यासाठी मंडळांना निधी
नोंदणीकृत दिंडी संस्थांना विविध साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत करणे.
पुरुषांच्या बचत गटांसाठी मंडळ मंडप सजावट खरेदीसाठी अनुदान

हेही वाचा: Electric Tractors news : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 80 रुपयांत 6 तास धावणार ट्रॅक्टर; हि आहे किंमत